Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चीन सीमेवर फडकला ७६ फूट उंच तिरंगा…१५ हजार फूट उंचीवर गुंजले राष्ट्रगीत!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
India

मुक्तपीठ टीम

भारत आणि चीनमध्ये सीमेवर काहीसा कायमच तणाव असतो. चिनी कुरापतखोरीविरोधात भारतीयस सैन्यही आता ताकदीनं उभे ठाकलंय. त्यातच आता भारतीय सेनेनं निसर्गाच्या प्रतुकुलतेशी झुंजत सीमाभागात एक वेगळं धाडस केलंय. भारतीय सैन्याने लडाखमधील हनले घाटात ७६ फुट उंच लांब राष्ट्रध्वज उभारला आहे. हनले घाट समुद्र पातळी पासुन १५००० फुट उंची वर आहे. भारतीय सैन्याच्या फायर अँड फ्यूरी कोरच्या टीमने चीन सीमेलगत असणाऱ्या हनले घाटात तिरंगा फडकवला. याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

 

ट्विटर वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओ मध्ये सैनिकांचे २ गट तिरंग्याला सलामी देताना दिसत आहेत. भारतीय सैन्य आणि फ्लॅग फाऊंडेशनकडून हा ध्वज उभारण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा तिरंगा फडकवल्याचे भारतीय सैन्याने सांगितले आहे.

 

15 हज़ार फीट की ऊंचाई पर,
भारत का परचम!!
-11डिग्री सेल्सियस तापमान में,
भारतीय सेना की @firefurycorps ने लद्दाख की हानले घाटी में फहराया 76 फीट लंबा राष्ट्रीय ध्वज!!
#IA और @FFOIndia ने किया है इसे तैयार,
देश को आप पर गर्व है!#AzadiKaAmritMahotsav@adgpi@NorthernComd_IA pic.twitter.com/vzrqa99GEs

— B.L Verma (@blvermaup) November 22, 2021

भारतीय सैन्याचे चीनला जरब बसवणारे शक्तीप्रदर्शन

  • भारतीय सैन्याच्या विक्रमी ध्वजारोहणाला शक्ती प्रदर्शन म्हटले जात आहे.
  • या आधी लेहमध्ये जगातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला होता.
  • हा झेंडा २२५ फुट लांबीचा होता.
  • लेह गैरीसन मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन देखील फायर अँड फ्यूरी कोर ने केले होते.
  • जिथे उंच डोंगरावर उपराज्यपाल आरके माथुर यांनी उंच ध्वज फडकवला.
  • सैन्य प्रमुख एमएम नरवणे आणि उत्तर कमान कॅप्टन लेफ्टनंट जनरल वायके जोशी पण या कार्यक्रमात उपस्थित होते.
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हा तिरंगा फडकवल्याचे भारतीय सैन्याने सांगितले.

पाहा व्हिडीओ:


Tags: China borderIndiaIndia flagIndian ArmyladakhNational anthemSwatantra Amrit Mahotsavचीन सीमातिरंगाभारतभारतीय सैन्यराष्ट्रगीतलडाखस्वातंत्र अमृत महोत्सवहनले घाट
Previous Post

राज्यात ६५६ नवे रुग्ण, ७६८ रुग्ण बरे होऊन घरी! सोमवारी मुंबई, पुणे दोनशेखाली!

Next Post

आता मोठे जहाजही विजेवर चालणार, जगातील पहिले बॅटरीवरील ई-कार्गो जहाज समुद्रात!

Next Post
yara birkelanda

आता मोठे जहाजही विजेवर चालणार, जगातील पहिले बॅटरीवरील ई-कार्गो जहाज समुद्रात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!