महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, २१ नोव्हेंबर २०२१
- आज राज्यात ८४५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७३० रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,७५,६८२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६७% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,४६,८७,४०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,२९,८७५ (१०.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ९७,४८२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १०१९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ९,७९९ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,३५८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,२६१
- उ. महाराष्ट्र ०,१६२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०४३
- कोकण ०,००४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०१७
नवे रुग्ण ०,८४५
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ८४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,२९,८७५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा २१२
- ठाणे १६
- ठाणे मनपा २३
- नवी मुंबई मनपा २६
- कल्याण डोंबवली मनपा २४
- उल्हासनगर मनपा ४
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा १०
- पालघर ६
- वसईविरार मनपा १०
- रायगड १५
- पनवेल मनपा १२
- ठाणे मंडळ एकूण ३५८
- नाशिक १८
- नाशिक मनपा ३१
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ९०
- अहमदनगर मनपा २२
- धुळे ०
- धुळे मनपा १
- जळगाव ०
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण १६२
- पुणे ५८
- पुणे मनपा १०१
- पिंपरी चिंचवड मनपा ४२
- सोलापूर २२
- सोलापूर मनपा २
- सातारा २५
- पुणे मंडळ एकूण २५०
- कोल्हापूर ०
- कोल्हापूर मनपा ५
- सांगली ४
- सांगली मिरज कुपवाड मनपा २
- सिंधुदुर्ग ०
- रत्नागिरी ४
- कोल्हापूर मंडळ एकूण १५
- औरंगाबाद ०
- औरंगाबाद मनपा १०
- जालना ६
- हिंगोली ०
- परभणी ५
- परभणी मनपा ३
- औरंगाबाद मंडळ एकूण २४
- लातूर १
- लातूर मनपा १
- उस्मानाबाद ५
- बीड १०
- नांदेड ०
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण १९
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती ५
- अमरावती मनपा १
- यवतमाळ ०
- बुलढाणा ०
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ७
- नागपूर ०
- नागपूर मनपा ६
- वर्धा १
- भंडारा २
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली १
- नागपूर एकूण १०
एकूण ८४५
(नोट:- आज मुंबईच्या बाधित रुग्णांच्या रिकान्सिलिएशन प्रक्रियेत कोवीड १९ पोर्टल वरील रुग्णसंख्ये सोबत ताळमेळ साधताना दुहेरी नोंद झालेले रुग्ण वगळल्याने मुंबईचे एकूण बाधित रुग्ण ५४७ ने कमी झाले आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २१ नोव्हेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.