Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘दूध – साखरेसारखी गोडी’पासून देशाच्या नेतृत्वापर्यंत! नगरच्या दंडकारण्य अभियानात ठाकरे-कदम-थोरांतांनी उधळले शब्दसुमन!

November 1, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
balasaheb thorat

मुक्तपीठ टीम

संगमनेरमध्ये सोमवारी दंडकारण्य अभियानाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या सोहळ्यात राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरातांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम उपस्थित होते. यावेळी थोरात यांनी आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम यांचं भरभरून कौतूक केलं. एकीकडे थोरात ज्येष्ठत्वाच्या नात्यानं युवा नेत्यांबद्दल कौतुकानं बोलत असताना दुसरीकडे आदित्य ठाकरे कसे मागे राहतील? त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये आमचे दूध आणि साखरे एवढे गोड संबंध आहेत, असं मोकळेपणानं सांगितलं.

 

आदित्य ठाकरेंनी पर्यावरण खातं मागून घेतलं…

  • महाराष्ट्राचं नेतृत्त्व करायचं म्हणजे राज्याच्या ग्रामीण भागाची, तिथल्या नव्या प्रयोगांची ओळख असली पाहिजे म्हणून आदित्य ठाकरेंशींशी चर्चा करायची होती.
  • आदित्य ठाकरेंना कोणतं खातं पाहिजे विचारलं होतं, तेव्हा त्यांनी पर्यावरण आणि पर्यटन खातं घेतो, असं सांगितलं.
  • मुंबई पाहायची म्हणजे काय करायचं?, असा प्रश्न होता.
  • आदित्य ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेचं पर्यटन त्यांनी सुरु केलं.
  • रोजगार आणि आर्थिक उत्पन्न आहे.
  • पर्यावरणाच्या बाबतीत झाडं, फुलं , पानं फळ यांची आपल्यापेक्षा जास्त माहिती आदित्य ठाकरे यांना आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
  • पर्यावरणाचा विषय आहे म्हणल्यावर त्यांना बोलावलं पाहिजे म्हटलं आणि ते यायला तयार झाले, असंही थोरात म्हणाले.

 

तीर्थरूप भाऊसाहेब थोरात (दादा) यांनी सुरु केलेल्या पर्यावरण व सजीवसृष्टीच्या रक्षणाकरता दंडकारण्य अभियानाच्या सोळाव्या वर्षाचा आनंद मेळावा आज पिंपारणे (संगमनेर) येथे संपन्न झाला. pic.twitter.com/8mpdyWbbte

— Balasaheb Thorat (@bb_thorat) October 31, 2021

आदित्य ठाकरे, विश्वजीत कदम भविष्यातील राष्ट्रीय नेतृत्व!

  • पंतगराव कदम यांच्या अचानक जाण्यानं विश्वजीत कदम यांच्यावर जबाबदारी आली.
  • सुरुवातीला जरा काळजी वाटली , परंतु विश्वजीत कदम यांनी निवडणूक जिंकल्यानंतर काळजी करण्याची गरज नाही, असं वाटल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.
  • आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम यांना पुढील काळात देशपातळीवर काम करण्याची जबाबदारी पडेल.
  • त्यावेळी देखील ते चांगली जबाबदारी पाडतील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
  • दंडकारण्य अभियानाचं आता सोळावं वर्ष आहे.
  • ५ वर्षानंतर आपण याच लावलेल्या झाडाखाली कार्यक्रम घेऊ.
  • हर्मन हिल ही व्यवस्था करतोय, हे सोप कामं नव्हतं, ५० एकरावर आपण १५७ प्रकारची झाडं लावली आहेत.

दुधात साखर मिसळते तसं एक झालोय!

  • संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे दंडकारण्य अभियान सांगता सोहळ्यात बोलताना अदित्य‌ ठाकरे म्हणाले की, आता साखरेत ही अनेक प्रकार आलेत.
  • कोणी साखर घेतं, कोणी गूळ घेतो मात्र सगळं थोडं थोडं घ्यायच असतं.
  • बाळासाहेब थोरात यांच्या दुध संघात गेल्यावर मला कळलं की महाविकास आघाडी म्हणजे दुधात जशी साखर मिसळते तसे आम्ही एक झालो आहोत.

Tags: aditya thackeraybalasaheb thoratVishwajeet Kadamआदित्य ठाकरेदंडकारण्य अभियान सोहळाबाळासाहेब थोरातविश्वजीत कदमसंगमनेर
Previous Post

देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यारोप: “नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध! यंत्रणांसह शरद पवारांनाही पुरावे देणार!”

Next Post

कोवॅक्सिनला ऑस्ट्रेलिया सरकारची मान्यता! ऐन दिवाळीत WHOकडूनही गोड बातमी येणार?

Next Post
aurtalian Govt

कोवॅक्सिनला ऑस्ट्रेलिया सरकारची मान्यता! ऐन दिवाळीत WHOकडूनही गोड बातमी येणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!