Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठवाड्यात मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करतील! ४ हजार कोटींचं नुकसान झाल्याचा उपमुख्यमंत्र्यांचा अंदाज!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
marathwada flood

मुक्तपीठ टीम

यंदा गुलाब चक्रीवादळामुळे कायम दुष्काळानं होरपळलेल्या मराठवाड्याला पावसानं झोडपलं. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेती आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं.सतत पडणाऱ्या पावसामळे मराठवाड्यातील काढणीला आलेली सर्व पिकं उद्धवस्त झाली आहेत.रस्त्यांची, पुलांची, शेतीची वाईट अवस्था दिसत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. नडीआरएफच्या नॉर्मनुसार हे नुकसान ४ हजार कोटी रुपयांचे असावे, असं सांगितलं आहे.

अजित पवारांचं आश्वासन

  • मराठवाड्यातील ४८ लाख हेक्टर क्षैत्रापैकी ३५ ते ३६ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.
  • एनडीआरएफच्या नॉर्मनुसार हे नुकसान ४ हजार कोटी रुपयांचे झाले असावे.
  • पालकमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
  • ओल्या दुष्काळाचा निर्णय मुख्यमंत्री स्तरावर होईल.
  • मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार आहे.
  • वेळप्रसंगी कर्ज काढू.
  • पण मराठवाड्याच्या आणि राज्यातील कुठल्याच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण

  • बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय.
  • १९ तारखेपर्यंत अजून पावसाचा अंदाज आहे.
  • एनडीआरएफच्या नॉर्मनुसार काम सुरु आहे.
  • मुखमंत्र्यांना सोमवारी याबाबत आम्ही अहवाल देणार आहेत.
  • तसेच नुकसानीविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.

 

Flood in marathwada. @CMOMaharashtra please help farmers to come out from this situation #flood #Marathwada pic.twitter.com/R2aJMYJdP4

— Munde Rushikesh (@Munderushi11) September 29, 2021

निकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री स्तरावर निर्णय

  • रस्ते पूल सगळं वाहून गेलं.
  • तलाव फुटले आहेत.
  • नुकसानीचा पूर्ण अंदाज अजून आलेला नाही.
  • मात्र, यंत्रणा काम करत आहे.
  • यापूर्वी पीक विम्याचे पैसे आम्ही सोडलेले आहेत.
  • आता केंद्रानेही पैसे द्यावेत.
  • नुकसान झालेले शेतकरी तसेच इतर घटकांना मदत करण्यासंदर्भात पॅकेज जाहीर करण्याबाबत आम्ही चर्चा करणार आहेत.
  • यावर मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल.

Tags: ajit pawarbengalfarmersgulab floodMarathwadaअजित पवारगुलाब चक्रीवादळबंगालमराठवाडाशेतकरी
Previous Post

पुण्यातील तळजाई टेकडीवरील मूळ जैवविविधता वाचवण्यासाठी आंदोलन! राज ठाकरे नेतृत्व करणार!!

Next Post

नागपुरात पुन्हा मित्रांचाच शिवसेनेला धक्का! शिवबंधन तोडले घड्याळ बांधले!!

Next Post
Praful patel

नागपुरात पुन्हा मित्रांचाच शिवसेनेला धक्का! शिवबंधन तोडले घड्याळ बांधले!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!