Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागपुरात पुन्हा मित्रांचाच शिवसेनेला धक्का! शिवबंधन तोडले घड्याळ बांधले!!

October 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
Praful patel

मुक्तपीठ टीम

नागपुरात अनेक शिवसेनेतील स्थानिक कार्यकर्ते आणि नगरसेवक आपल्या मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हे प्रवेशपसत्र सुरुच आहे. शिवसेनेमधील काही कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे.

 

  • राष्ट्रवादीकडून नागपुरात मनपा निवडणुकीची तयारी सुरु.
  • शिवसेनेतून राष्ट्रवादी पक्षप्रवेश करणारे नेते शेखर सावरबांधे यांचे समर्थक आहेत.
  • शेखर सावरबांधे महिन्यापूर्वी राष्ट्रवादीत.
  • शेखर सावरबांधे हे नागपूरचे माजी उपमहापौर आहेत.
  • राष्ट्र्वादी काँग्रेसनं नागपुरात मनपा निवडणुकीची तयारी सुरू केलीय.
  • खासदार प्रफुल पटेल यांनी कमान हातात घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
  • काही दिवसांपूर्वी माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता.
  • सावरबांधे यांनी त्यानंतर आपली कामाची गती वाढवत त्यांचे शिवसेनेतील समर्थक असलेले कार्यकर्ते आणि काही माजी नगरसेवक यांना आपल्याकडे ओढण्यात यश मिळविले.
  • काल जवळपास ४० कार्यकर्त्यांनी राष्ट्वादीमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीची ताकत वाढविली.
  • येणाऱ्या काळात नागपूर मनपा निवडणूक आहे आणि नागपूर मनपात राष्ट्वादीचं फारसा अस्तित्व नाही.
  • मात्र, ज्या प्रमाणे काही दिवसात राष्ट्रवादी सक्रिय व्हायला लागली त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

आज अक्षय भवन, नंदनवन रोड नागपूर येथे @NCPspeaks च्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला. नागपूर शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर व विचारधारेवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

#Nagpur #पक्षप्रवेश pic.twitter.com/SqAbf2motK

— Praful Patel (@praful_patel) October 9, 2021

कोण आहेत शेखर सावरबांधे?

  • शेखर सावरबांधे हे नागपूरचे माजी उपमहापौर आहेत.
  • ते शिवसेनेचे माजी नागपूर जिल्हाप्रमुख होते.
  • शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांचा उजवा हात म्हणून त्यांची ओळख होती.
  • विदर्भातल्या शिवसेनेवर त्यांची मजबूत पकड होती.
  • विदर्भात शिवसेनेची ताकद कमी आहे.
  • शिवसेना पक्षनेतृत्व विदर्भात जास्त लक्ष देत नाही, असा स्थानिक शिवसैनिकांचा सातत्याने आरोप असतो.
  • आता नागपूर मनपाची निवडणूक तोंडावर आहे.
  • अशातच राष्ट्रवादीत गेलेल्या सावरबांधे यांच्या शिवसैनिक – पदाधिकाऱ्यांना फोडण्याच्या रणनीतीमुळे शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे.

Tags: @GajananKirtikaraandhrapradeshCongressShekhar SawarbandheShivsenaगजानन किर्तीकरप्रफुल पटेलराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाशेखर सावरबांधे
Previous Post

मराठवाड्यात मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करतील! ४ हजार कोटींचं नुकसान झाल्याचा उपमुख्यमंत्र्यांचा अंदाज!

Next Post

किरीट सोमय्यांचा नवा इशारा! बुधवारी पवारांच्या निकटवर्तीयांचा नवा घोटाळा उघड करणार!

Next Post
kirit somaiya

किरीट सोमय्यांचा नवा इशारा! बुधवारी पवारांच्या निकटवर्तीयांचा नवा घोटाळा उघड करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!