Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर

तात्याराव लहाने, प्यारे खान, अमितेशकुमार, मातृभूमी, दिशा प्रतिष्ठान यांच्यासह ३० मान्यवरांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ ऑक्टोबरला मुंबईत गौरव

October 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
Tatyarao Lahane

मुक्तपीठ टीम

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर
तात्याराव लहाने, प्यारे खान, अमितेशकुमार, मातृभूमी, दिशा प्रतिष्ठान, यांच्या सह राज्यातील ३० मान्यवरांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ तारखेला मुंबईत गौरव.

 

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासुन राज्यात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ति, संस्था व अधिकार्‍यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन संघटनेच्या वतीने गौरव करण्यात येत आहे. राज्यातील पुरस्कारांची घोषणा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आज येथे केली. मंगळवार ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत सह्याद्रि अतिथीगृह येथे सायंकाळी ४.०० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ३० मान्यवरांना स्मृतिचिन्ह व कृतज्ञतापत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण व संस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि कृषि राज्य मंत्री डॉ. विश्वजित पतंगराव कदम हे उपस्थित राहणार आहेत.

 

पुरस्कार विजेत्यांची नावे अशी, सामाजिक संस्था विभाग – कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी, कोल्हापूर (जाफरबाबा सय्यद), मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी (संतोष ठोंबरे), भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य, पुणे (केतनभाई शहा, सोलापूर), सेवांकूर, मुंबई (संयोजक डॉ.नितीन गायकवाड, औरंगाबाद), दिशा प्रतिष्ठान, लातूर (सोनू डागवाले), सिंधूमित्र सेवा-सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी, जि.सिंधूदुर्ग. (डॉ.प्रवीणकुमार ठाकरे), वजीर रेस्क्यू फोर्स, शिरोळ, जि.कोल्हापूर (रौफ पटेल), मुस्लिम सत्यशोधक मंडळ, पुणे. (डॉ.शमसुद्दीन तांबोळी), वंदे मातरम्, पुणे (सचिन जामगे), हिंदवी परिवार महाराष्ट्र (डॉ.शिवरत्न शेटे), शासकीय अधिकारी व व्यक्ति विभाग- पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, अमितेशकुमार (पोलिस आयुक्त,नागपुर), गणेश देशमुख (महापालिका आयुक्त,पनवेल) डॉ.प्रदीप आवटे (राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी), डॉ.राजेंद्र भारुड (माजी जिल्हाधिकारी,नंदुरबार), डॉ.राजेश देशमुख (जिल्हाधिकारी,पुणे), मिलिंद शंभरकर (जिल्हाधिकारी, सोलापूर), प्यारे खान नागपूर, डॉ.संजय अंधारे बार्शी, मंगेश चिवटे ठाणे, डॉ.महादेव नरके कोल्हापूर, मधुकर कांबळे परभणी, डॉ.बंडू वामनराव रामटेके (वैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर), डॉ ‌गौतम व मनिषा छाजेड पुणे, करण गायकवाड परभणी, डॉ.मुन्नालाल गुप्ता वर्धा, डॉ. नमिता आनंद सोनी औरंगाबाद, राजेश बाहेती दूबई-पुणे, प्राचार्य अजय कौल (एकता मंच, अंधेरी, मुंबई), बाबासाहेब पिसोरे दौलावडगाव, ता. आष्टी, जि.बीड.


Tags: Aaditya Thackerayajit pawarAmit Vilasrao Deshmukhchief minister uddhav thackerayDr. Tatyarao LahaneDr. Vishwajit Patangrao KadamEknath Shinderaja maneअजित पवारअमित विलासराव देशमुखआदित्य ठाकरेएकनाथ शिंदेडॉ. तात्याराव लहानेडॉ. विश्वजित पतंगराव कदमराजा माने
Previous Post

कोरोनामुळे जगभरातील मृतांची संख्या आता ५० लाखांपुढे!

Next Post

अमित शाह ठरवणार…एअर इंडिया कोणाची?

Next Post
air india

अमित शाह ठरवणार...एअर इंडिया कोणाची?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!