Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनामुळे जगभरातील मृतांची संख्या आता ५० लाखांपुढे!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

कोरोना महामारी ही मानवजातीसाठी भीषण जीवघेणी आपत्ती ठरत आहे. आजवर कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ही ५० लाखांच्या पुढे गेली आहे. ताज्या माहितीनुसार, अर्ध्या कोटी माणसांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या या विषाणूचा डेल्टा प्रकार सर्वात जास्त घातक ठरला आहे. त्याच्या कहराने जास्तीत जास्त मृत्यू झाले आहेत. त्यातही महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत जगातील सर्वाधिक मृत्यू ओढवले आहेत.

 

अर्धा कोटींचे कोरोनाने बळी!

  • जगात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५० लाखांच्या पुढे गेली आहे. जगातील एकूण अर्धा कोटी मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे मृतांची संख्या आता सात लाखांच्या पुढे गेली आहे.
  • कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या अमेरिकेत लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
  • तरीही गेल्या एका आठवड्यात दररोज दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूची प्रकरणे आणि मृत्यू या दोन्ही बाबतीत अमेरिका सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.
  • जगभरात कोरोनाचे १९ टक्के रुग्ण अमेरिकेत आहेत, त्याचबरोबर १४ टक्के मृत्यूही अमेरिकेतच झाले आहेत.

 

कोरोनाच्या डेल्टा विषाणूने केला घात

  • सध्या सुरु असलेला कोरोनाचा कहर हा डेल्टा प्रकारामुळे आहे.
    सप्टेंबरच्या मध्यात डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणे त्यांच्या सर्वकालीन उच्चतम पातळी वरून खाली आली आहेत.
  • तरीही अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांची लोकांची संख्या सतत वाढत आहे. कोरोना मृत्यूंची संख्या २५ लाखांवर पोहोचण्यास एक वर्ष लागले, तर पुढील २५ लाख मृत्यू १३० दिवसांच्या आधी म्हणजे २३६ दिवसात झाले.

Tags: coronacorona deathकोरोनाकोरोना बळी
Previous Post

इथेनॉल निर्मितीसाठीच्या साखरेला केंद्र सरकार आता दुप्पट प्रोत्साहन अनुदान देणार

Next Post

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर

Next Post
Tatyarao Lahane

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!