Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तुडूंब भरली मराठवाड्यातीलही धरणं! पुढील पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा साठा!

September 24, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
jayakwadi dam

मुक्तपीठ टीम

यावेळी महाराष्ट्रावर पावसाने चांगलीच कृपा केली. त्यामुळे काही ठिकाणी पुराचा त्रास झाला असला तरी पाण्याची टंचाई जाणवायचा धोका मात्र टळलाय. मराठवाड्यातील औरंगाबाद तसेच दुष्काळग्रस्त लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांना पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार नाही.

 

पाऊस भरपूर, पाणी पुरेपूर!

  • गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ म्हणजेच जीएमआयडीसीने दिलेल्या माहितीनुसार, या क्षेत्रातील विविध जलाशयांनी साठवण कमाल पातळी गाठली आहे.
  • जीएमआयडीसीचे कार्यकारी संचालक किरण कुलकर्णी म्हणाले की, मराठवाड्यातील धरणांमध्ये पुरेसा साठा आहे जो पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज भागवू शकतो.
  • जायकवाडी प्रमुख सिंचन प्रकल्पातही भरपूर पाणी साठलंय.
  • चांगल्या पावसामुळे या भागातील इतर मुख्य पाणी प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत.
  • पैठण येथे औरंगाबादपासून सुमारे ५५ किमी अंतरावरील जायकवाडी धरण शेजारच्या जालना आणि इतर काही भागांना पाणी पुरवठा करते.
  • लातूरला त्याच्या पाण्याच्या गरजांसाठी बीड जिल्हातील मांजरा धरणावर अवलंबून रहावे लागायचे. आता गेल्या वर्षीच्या दुप्पट प्रमाणापेक्षा जास्त पाणी आहे.
  • पिण्याच्या पाण्याच्या गरजांची पूर्तता करण्याव्यतिरिक्त, कृषी क्षेत्र आणि उद्योगांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यात फारशी अडचण येणार नाही.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: GMIDClaturकिरण कुलकर्णीजीएमआयडीसीमराठवाडालातूर
Previous Post

युलू ई-बाइकमुळे बीकेसीत एक लाख किलो कार्बन प्रदूषण टळलं, आता सेवा मुंबईभर विस्तारणार!

Next Post

महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी, खास आरोग्य विमा योजनेसाठी प्रयत्न

Next Post
senior citizens

महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी, खास आरोग्य विमा योजनेसाठी प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!