Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरातेतही भाजपा श्रेष्ठींचं धक्कातंत्र! चर्चेतील चारही नावे बाजूुला…भूपेंद्र पटेल नवे मुख्यमंत्री!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bhupendra Patel Gujarat cm

मुक्तपीठ टीम

गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची निवड झाली आहे. भाजपा विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. आजवरची धक्कातंत्राची परंपरा कायम ठेवत भाजपा श्रेष्ठींनी भूपेंद्र पटेल यांचं नाव जाहीर केलं आहे.

नितीन पटेल, पुरुषोत्तम रुपाला, मनसुख मांडविया आणि आर.सी.फालदू यांच्या नावाची चर्चा जोरात असतानाच त्यांचं नाव जाहीर होणं, आमदारांसाठीही धक्कादायक होते. माजी मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल यांच्या मतदारसंघात २०१७मध्ये त्यांच्या जागी भाजपाची उमेदवारी मिळालेले भूपेंद्र पटेल आता पाच वर्षांनंतर एकेकाळी आनंदीबाई पटेलांच्या ताब्यातील मुख्यमंत्रीपदावर पोहचले आहेत.

चर्चेत होती ही नावं…

  1. नितीन पटेल
  2. पुरुषोत्तम रुपाला
  3. मनसुख मांडविया
  4. आर.सी.फालदू

 

धक्कातंत्राचा वापर करत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून घोषणा झालेले भूपेंद्र पटेल सरदार धामचे ट्र्स्टी आहेत.
शनिवारी दुपारी मुख्यमंत्री बदलापूर्वी सकाळी त्याच सरदार धाम संस्थेबद्दल पंतप्रधान @narendramodi यांनी खास गौरवोद्गार काढले होते:
d

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा दुपारी राजीनामा…सकाळी पंतप्रधान मोदी काय बोलले?


Tags: bhupendra patelBJPGujaratगुजरातगुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलभाजपाभूपेंद्र पटेल
Previous Post

“आघाडीच्या राजकारणाचा फटका महिला आयोगाला!”

Next Post

सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रात नाही, बिहारमध्ये सुरु झाल्याचा दावा!

Next Post
Ganeshotsav 12-9-21 B

सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रात नाही, बिहारमध्ये सुरु झाल्याचा दावा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!