Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ठाण्यासह कोकणातील पूरग्रस्त पत्रकारांच्या घरांसाठी उचित कार्यवाही करा!”

डिजिटल मिडिया संघटनेच्या मागणीवर मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश

September 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
raja mane

मुक्तपीठ टीम

महापूर, अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यासह कोकणातील सर्व जिल्ह्यात पत्रकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, या संदर्भात डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष राजा माने, ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वाघुले आणि राज्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत व पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. या मागणी संदर्भात मुख्यमत्री कार्यालयाने कोकण विभागीय आयुक्तांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

 

सचिव नंदकुमार सुतार, राज्य उपाध्यक्ष किशोर मरकड, राष्ट्रीय समन्वयक राजू वाघमारे,सहसचिव केतन महामुनी,कोकण विभागाचे अध्यक्ष सागर चव्हाण,प.महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवाजी सुरवसे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, विदर्भाचे अध्यक्ष विनोद देशमुख व कार्याध्यक्ष नरेंद्र वैरागडे, मराठवाडा अध्यक्ष डॉ.रेखा शेळके,संघटनेचे सल्लागार मार्गदर्शक अरुण खोरे, डॉ.सतीश पावडे,जयु भाटकर आणि राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश वांदिले,मोहन राठोड, पद्माकर कुलकर्णी, दिपक नलावडे, प्रमोद मोरे, संतोष सूर्यवंशी, अशोक गोडगे,सविता कुलकर्णी तसेच मुंबई अध्यक्ष संजय भैरे, शंकर जाधव,सतीश सावंत, डॉ.सुनिल पाटील, दिलीप माने, संतोष मानूरकर,देव शेजूळ, नितीन पाटील, सुनिल उंबरे,शामल खैरनार, अविनाश चिलेकर, महेश कुगांवकर, प्रशांत चुयेकर, सुहास पाटील, प्रा.सतीश मातने, तृप्ती डिग्गीकर,विजय पवार, विनोद ननावरे, विजय कोरे, डॉ.तुषार देशमुख, संदीप कुलकर्णी, टिंकू ऊर्फ अजय पाटील, कुंदन हुलवालेआदी पदाधिकाऱ्यांनी सर्व पातळ्यांवर पाठपुरावा केला. या संदर्भात कोकणातील जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत.

राज्यातील सर्व न्यूज पोर्टल्स, यूट्यूब चॅनल्स आणि सर्वच डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील न्यूज नेटवर्कला शासकीय जाहिराती सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री सतेज पाटील तसेच माहिती राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रने यापूर्वीच केलेली आहे. त्याही मागणीचा पाठपुरावा सुरु आहे.


Tags: अजित पवारअदिती तटकरेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराजा मानेसतेज पाटील
Previous Post

स्फोटकांचं प्रकरणातील एनआयएचे आरोपपत्र परमबीर सिंहांनाही भोवणार?

Next Post

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता बॉक्सिंगमध्ये!

Next Post
Donald Trump

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता बॉक्सिंगमध्ये!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!