Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता बॉक्सिंगमध्ये!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Donald Trump

मुक्तपीठ टीम

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राजकारणात ओळखले जातात ते त्यांच्या रासवट म्हणाव्या अशा आक्रमकतेमुळे. अध्यक्षपदावरही असतानाही त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. सोशल मीडियाच्या रिंगमधूनही बाहेर फेकले गेलेले ट्रम्प आता बॉक्सिंगमध्ये उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Donald Trump

 

Donald Trump has signed a contract to call a “gamecast” of Saturday’s boxing event headlined by Evander Holyfield-Vitor Belfort, Triller tells ESPN. The former president’s son, Donald Trump Jr., will join him. Both Trumps will be in person in Hollywood, Florida.

— Mike Coppinger (@MikeCoppinger) September 7, 2021

 

ट्रम्प स्वत: रिंगमध्ये लढणार नसले तरी ते बॉक्सिंगमध्ये सामील होणार आहेत, जिथे ते कॉमेंट्री करताना दिसतील. ट्रम्प बॉक्सिंगमधील प्रदर्शनीय सामन्यात समालोचन करतील. या लढतीस ज्यात माजी हेवीवेट चॅम्पियन इव्हँडर होलीफील्डदेखील उपस्थित राहतील.

 

BREAKING: Donald Trump will host boxing match in Florida on September 11 https://t.co/neW3nnXwXs

— Benny (@bennyjohnson) September 8, 2021

 

ट्रम्प यांच्यासोबत त्यांचा मुलगा डोनाल्ड जूनियरही असेल. हॉलीवूडमध्ये होणाऱ्या या सामन्याचे फीड FITE.TV वर उपलब्ध असेल. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प याविषयी माहिती देताना म्हणाले की, ‘मला महान सेनानी आणि लढाऊ आवडतात. यावेळी मी शनिवारी रात्री अशाच एका सामन्याचा एक भाग होईन आणि माझी मतेही सांगेन. तुम्ही ते चुकवायचे नाही. ‘


Tags: Americaboxing ring commentatorDonald trumpअमेरिकाडोनाल्ड ट्रम्प
Previous Post

“ठाण्यासह कोकणातील पूरग्रस्त पत्रकारांच्या घरांसाठी उचित कार्यवाही करा!”

Next Post

भुजबळ दोषमुक्त! अंजली दमानियांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर काय होईल? वाचा कायद्यातील तरतुद…

Next Post
bhujbal-damania

भुजबळ दोषमुक्त! अंजली दमानियांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर काय होईल? वाचा कायद्यातील तरतुद...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!