Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वाझेने ‘जुना बॉस’ प्रदीप शर्माला दिली हिरेन हत्येची सुपारी! नोटांची बॅग!!

एनआयएच्या आरोपपत्रात धक्कादायक आरोप

September 8, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
mansukh hiran

मुक्तपीठ टीम

एनकाऊंटर स्पेशलिस्ट प्रदिप शर्मा हा बरीच वर्षे अंबानी स्फोटके प्रकरणातील आरोपी सचिन वाझेचे बॉस होता. मात्र, स्फोटके प्रकरणात सचिन वाझेने आपल्या जुन्या बॉसलाच एक साक्षीदार मनसुख हिरेनला संपवण्याची सुपारी देण्याचा आरोप एनआयएने केला आहे. त्यासाठी सचिन वाझेने पाचशेच्या नोटांनी भरलेली बॅगही शर्मांकडे सोपवली होती. त्यानुसार शर्मांनी हत्या घडवली असा आरोप एनआयएच्या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

 

सचिन वाझेने शर्माला दिली मनसुख हत्येची सुपारी

  • उद्योगपती अंबानी स्फोटके कटातील पुरावा नष्ट करण्यासाठी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट रचण्यात आला.
  • हिरेन मनसुख हत्येची सुपारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला देण्यात आली होती.
  • सचिन वाझे प्रदीप शर्माच्या पीएस फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयात गेला.
  • तेथे त्याने शर्माला पाचशे रुपयांच्या नोटांनी भरलेली बॅग दिली.

 

प्रदिप शर्मांनी मनसुख हिरेनची हत्या घडवल्याचा आरोप

  • एनआयएने आपल्या आरोपपत्रात धक्कादायक आरोप केले आहेत.
  • हिरेन मनसुखचा ४ मार्च रोजी खून झाला.
  • एनआयएच्या आरोपांनुसार, मनसुखच्या हत्येचे काम मिळाल्यानंतर प्रदीप शर्माने या प्रकरणातील आरोपी संतोष शेलारला काम सोपवले.
  • या हत्येचा कट रचण्यासाठी सचिन वाझे इतर आरोपींना २ मार्च रोजी त्याच्या CIU च्या कार्यालयात भेटला.
  • तेथे प्रदीप शर्मा आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील माने यांची चर्चा झाली.
  • वाझेने मनसुखची चेहरेपट्टी करण्यासाठी त्यालाही तेथे बोलवले होते
  • त्याच दिवशी संध्याकाळी सचिन वाझे पुन्हा एकदा अंधेरीतील चकाल्यात सुनील मानेला भेटला.
  • त्याने मानेला बुकी नरेश गौर यांनी दिलेले सिम कार्ड आणि मोबाईल हँडसेट दिले.

 

मनसुखच्या हत्येपूर्वी सखोल नियोजन

  • दुसरीकडे प्रदीप शर्मा यांनी संवेष शेलार यांच्याकडून तवेरा वाहनाचा नोंदणी क्रमांक मागितला, जो मनसुख हत्येसाठी वापरला जाणार होता.
  • सुनील मानेला सचिन वाझेने दिलेल्या सिमकार्डमध्ये काही समस्या होती, त्यामुळे सुनील माने ३ मार्च रोजी सचिन वाजे यांच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी त्यांना दिलेल्या सिम आणि मोबाईल फोन परत केला.
  • त्यावर वाझेने त्याच दिवशी पुन्हा मानेला एक नवीन मोबाईल आणि सिम दिले.
  • त्या सिमने मनसुखला फोन करा आणि त्याला ठाण्यात फोन करा.
  • तेथे मनसुखला संतोष शेलारसह त्या कॉन्ट्रॅक्ट किलर्सच्या स्वाधीन केले जाईल, ज्यांच्यावर प्रदीप शर्मा यांनी मनसुखच्या हत्येची जबाबदारी सोपवली होती, असे ठरले.

ठरलेल्या कटानुसार चार मार्च रोजी मनसुखचा खून झाला

  • या खुनाच्या कटात संतोष शेलारने त्याच्यासोबत आनंद जाधव, सतीश मोतिक्री, मनीष सोनी यांनाही सहभागी केले.
  • तीन मार्च रोजी गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील माने यांनीही या हत्येच्या कटासाठी एका ओळखीच्या व्यक्तीकडून गाडी घेतली.
  • चार मार्च रोजी रात्री उशिरा मनसुखची हत्या करण्यात आली.

Tags: mukesh ambanipradeep sharmaप्रदिप शर्मामनसुख हिरेनसचिन वाझेसंतोष शेलार
Previous Post

एनआयए आरोपपत्रात धक्कादायक आरोप…वाझे टोळीचा अंबानींकडून वसुलीचा दहशतवादी कट!

Next Post

महागाई भडकणं सुरुच…आता कपडे धुणंही महागलं! मारुतीच्या गाड्याही महागल्या!

Next Post
Inflation rise

महागाई भडकणं सुरुच...आता कपडे धुणंही महागलं! मारुतीच्या गाड्याही महागल्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!