Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महागाई भडकणं सुरुच…आता कपडे धुणंही महागलं! मारुतीच्या गाड्याही महागल्या!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Inflation rise

मुक्तपीठ टीम

हिंदुस्तान युनिलिवर कंपनी (HUL) ने त्यांच्या अनेक उत्पादनांच्या किंमतीत ३.५ टक्क्यांहून १४ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. परिणामी, सर्फ एक्सेल, रिन या कपडे धुण्याच्या उत्पादनांपासून ते अगदी लाईफब़ॉय या आंघोळीच्या साबणांपर्यंतच्या किमतीत वाढ झाली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात या उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र आता किंमती वाढल्याने सामान्यांच्या खिशाला गॅस, पेट्रोल दरवाढीनंतर पुन्हा एकदा कात्री बसली आहे. HUL च्या सर्फ एक्सेज इजीच्या १ किलो पॅकेटची किंमत आता १०० रुपयांवरुन ११४ रुपयांवर पोहोचली आहे.
तसंच चारचाकी वाहनं घेण्याच्या विचारात असाल, त्यात मारुती सुझुकीचा विचार करत असाल तर या कारच्या किंमतीतही १.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षात तिसऱ्यांदा मारुती सुझुकीने त्यांनी उत्पादनांची किंमत वाढवली आहे.

 

HUL उत्पादनांच्या का वाढल्या किंमती?

  • कच्च्या मालाची मागणी वाढल्याने दबाव वाढव असल्याचं युनिलिव्हरचं म्हणणं आहे.
  • परिणामी HUL च्या कपड्याच्या साबणांपासून ते त्वचेच्या साबण, फेसवॉशच्या किमंती वाढल्या आहेत.

आणखी कोणत्या उत्पादनांच्या किंमती वाढणार?

  • व्हील डिटर्जंटची किंमत ३.५ टक्क्यांनी वाढली आहे.
  • १ किलो व्हील पावडर आता ५६ रुपयांवरुन ५८ रुपयांना मिळेल.
  • रिन पावडरच्या किंमतीत ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • रिन साबणाची किंमतही ६.२५ टक्क्यांनी वाढली आहे.
  • लक्स साबणाच्या किंमती आता ८ वरुन १२ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

मारुती सुझुकीही महागली!

  • कंपनीने २०२१ मध्ये जानेवारी आणि एप्रिलमध्ये उत्पादनांच्या किंमतीत एकूण ३.५ टक्क्यांची वाढ केली आहे.
  • महागाईचा फटका हा कच्च्य़ा मालालाही बसला आहे.
  • सद्यस्थितीत मारुती सुझुकी एंट्री लेव्हल हॅचबॅक ऑल्टोपासून एसयूव्ही एस क्रॉसपर्यंतच्या मॉडेलची विक्री करतं.
  • याच्या किंमती २.९९ लाखांपासून १२.३९ लाखांपर्यंत आहे.
  • किंमती वाढवणं गरजेचं आहे, असे संकेत मागच्या महिन्यात कंपनीने दिले होते.
  • मागच्या वर्षी मे, जूनच्या तुलनेत यावर्षी कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये ३८ रुपये प्रति किलोवरुन ६५ रुपये प्रति किलोपर्यंत वाढ झाली आहे.

Tags: HULमारुती सुझुकीहिंदुस्तान युनिलिवर कंपनी
Previous Post

वाझेने ‘जुना बॉस’ प्रदीप शर्माला दिली हिरेन हत्येची सुपारी! नोटांची बॅग!!

Next Post

“सहकारामधील स्वाहाकार संपण्याच्या भीतीपोटीच आर.बी.आय.च्या नियंत्रणाला पवारांचा विरोध”: डॉ. अनिल बोंडे

Next Post
BJP-NCP

"सहकारामधील स्वाहाकार संपण्याच्या भीतीपोटीच आर.बी.आय.च्या नियंत्रणाला पवारांचा विरोध": डॉ. अनिल बोंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!