Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गतकाळातील महत्व परत मिळवण्यासाठी सचिन वाझेचा ‘स्फोटक’ कट!

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी ठेवण्यामागे प्रसिद्धीचा मोह, तोच नडला!

September 4, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
sachin waze

मुक्तपीठ टीम

गेल्या अनेक महिन्यांपासून उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याचे प्रकरण खूप गाजत आहे. पुढे ती गाडी सचिन वाझेनेच ठेवून प्रकरण घडवल्याचं उघड झालं. तपास अधिकारीच आरोपी झाला. पण आता एनआयएने मुंबईच्या न्यायालयात सादर केलेल्या दहा हजार पानांच्या आरोपपत्रातून वाझेचा हेतूही स्पष्ट झाला आहे. अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेऊन वाझेला त्याची गतकाळातील उत्तम तपास अधिकारी ही ओळख आणि त्यातूनही महत्वाचे म्हणजे ते महत्व परत मिळवायचे होते. पण त्याचं बिंग फुटलं.

 

ओळख परत मिळवण्यासाठी वाझेचा खटाटोप

  • सचिन वाझेला आपली जुनी ओळख परत मिळवायची होती.
  • स्फोटकांच्या कारचा तपास करुन, उत्तम तपास अधिकारी म्हणून पुन्हा लौकिक मिळवायाचा होता.
  • ते प्रकरण जगभर चर्चेत यावे म्हणून त्याने धोका पत्करत उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळील परिसराची निवड केली.
  • मात्र भलतंच घडत गेलं आणि सचिन वाझेच जेलमध्ये गेला.

 

वाझेचा घटनाक्रम

  • नव्वदच्या दशकातील एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी त्याची ओळख होती.
  • सचिन वाझे जवळपास १६ वर्षांनंतर २०२० मध्ये पोलिस दलात परतले होते.
  • सचिन वाझे हा ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात निलंबित झाला होता.
  • मात्र आघाडी सत्तेत आल्यानंतर २०२० मध्ये तो परत पोलीस दलात दाखल झाला.
  • वाझेला थेट क्राईम इन्वेस्टीगेशन युनिट अर्थात CIU चे प्रमुख पद मिळालं.
  • सध्या सचिन वाझे जेलमध्ये आहे.

 

वाझेचा कट त्याच्यावरच उलटला! साथीदारही अडकले!

  • मनसुख हिरेन हत्याप्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
  • मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर २४ फेब्रुवारी २०२० च्या रात्री स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी करण्यात आली होती.
  • ही गाडी सचिन वाझेचा मित्र मनसुख हिरेन यांचीच होती.
  • पुढे त्याचाही खून झाला, तोही आरोप वाझे आणि साथीदारांवर आहे.

Tags: mukesh ambaniNIAsachin wazeअँटिलिया प्रकरणएनआयएमुकेश अंबानीसचिन वाझे
Previous Post

‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीलाच राजू शेट्टींचा करेक्ट कार्यक्रमाचा इशारा

Next Post

सर्वोच्च न्यायालयाकडून सीबीआयची झाडाझडती! तपास करता त्याचे होते काय, दाखवा रिपोर्ट कार्ड!

Next Post
sc & cbi

सर्वोच्च न्यायालयाकडून सीबीआयची झाडाझडती! तपास करता त्याचे होते काय, दाखवा रिपोर्ट कार्ड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!