Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाण्याच्या कल्पिता पिंपळेंशी मुख्यमंत्री बोलले, “तुम्ही लवकर बरे व्हा, कारवाईची जबाबदारी आमची”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Maha Cm

मुक्तपीठ टीम

ठाण्यात घडलेली घटना देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात कारवाई करताना ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची बोटं गेली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज त्यांच्याशी स्वत: संवाद साधला. त्यांनी फोनवरुन कल्पिता यांची चौकशी केली. चौकशी करत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, “तुम्ही लवकर बरे व्हा, कारवाईची जबाबदारी आमची” असा दिलासा दिला.

 

कल्पिता पिंपळेंशी मुख्यमंत्री ठाकरे काय बोलले?

  • कल्पिता पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.
  • त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन केला.
  • कल्पिता यांनी फोन घेताच मुख्यमंत्री म्हणाले की, “तुमचं कोणत्या शब्दांत कौतुक करावं. मी तुम्हाला शब्द देतो की…तुम्ही बरे झाल्यानंतर कारवाई करणार म्हणत आहात, पण आता ती जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. तुम्ही चिंता करु नका.
  • यावेळी मुख्यमंत्र्यांनी कल्पिता यांच्या धाडसाचं कौतुक केले.
  • मुख्यमंत्र्यांनी ठाणे पालिका आयुक्तांकडून अतिक्रमण विभागाच्या सुरु असलेल्या कारवाईचीही माहिती घेतली.
  • याचबरोबर आता सरकार खटला लढवण्याकरीता विशेष वरिष्ठ वकिलांची नेमणूक करणार आहे.
  • अमरजीत यादव याला नक्कीच शिक्षा होईल असेही मुख्यमंत्री ठाकरे कल्पिता यांना म्हणाले.

कल्पिता यांच्या एका बोटाची शस्त्रक्रिया मंगळवारी पहाटे ज्युपिटर रुग्णालयात करण्यात आली. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अमरजीत विरोधात तक्रार ही नोंदविली आहे.

 

याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन पिंगळे यांची भेट घेतली. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे हल्ला झाल्यानंतर पिंपळेंना भेटले. त्यांच्या आदेशानंतर उपचारावर खास लक्ष देत ठाणे मनपाने जबाबदारी घेतली. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली.


Tags: chief minister uddhav thackeraykalpita pimplethaneकल्पिता पिंपळेमनसे अध्यक्ष राज ठाकरे
Previous Post

देशात कोरोना स्थिती वाईटच, घरात राहूनच सण साजरे करा- केंद्राने बजावलं

Next Post

नॅशनल मोनेटायझेशन पाइपलाइन प्रोग्राम आहे तरी काय?

Next Post
nirmala sitaraman

नॅशनल मोनेटायझेशन पाइपलाइन प्रोग्राम आहे तरी काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!