Thursday, October 22, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते, पण नव्या रुग्णांचे प्रमाणही कायम!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : बुधवार, २५ ऑगस्ट २०२१

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 4-8-21

मुक्तपीठ टीम

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०४% एवढे झाले आहे. ते वाढतेच आहे. पण त्याचवेळी राज्यात नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण म्हणावे तसे कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांमधील आकडेवारी पाहिली तर हे प्रमाण ४ ते ५ हजारांच्या दरम्यान हेलकावे खाताना दिसत आहे. तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नव्या रुग्णांचे प्रमाण कमी झालेले दिसत असले तरी पुणे, नगर, सोलापूर आणि सातारा हे चार जिल्हे अद्यापि टेन्शनचेच ठरत आहेत.

 

राज्यातील कोरोना आकड्यांमध्ये

  • आज राज्यात ५,०३१ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ४,३८० रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६२,४७,४१४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०४% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज २१६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२८,४०,८०५ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६४,३७,६८० (१२.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २,९८,२६४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • २,३६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ५०,१८३ सक्रिय रुग्ण आहेत.

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ३,११३
  • महामुंबई ०, ७७७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • उ. महाराष्ट्र ०,७६२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
  • मराठवाडा ००,२०६
  • कोकण ००,१३५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
  • विदर्भ ००३८

एकूण नवे रुग्ण ५ हजार ०३१ (कालपेक्षा जास्त)

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ५,०३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,३७,६८० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई मनपा ३४२
  • ठाणे ३७
  • ठाणे मनपा ३०
  • नवी मुंबई मनपा ५७
  • कल्याण डोंबवली मनपा ६४
  • उल्हासनगर मनपा ८
  • भिवंडी निजामपूर मनपा १
  • मीरा भाईंदर मनपा २९
  • पालघर १३
  • वसईविरार मनपा ३४
  • रायगड १०७
  • पनवेल मनपा ५५

ठाणे मंडळ एकूण   ७७७

 

  • नाशिक ४१
  • नाशिक मनपा २३
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ६७३
  • अहमदनगर मनपा १९
  • धुळे ०
  • धुळे मनपा ०
  • जळगाव ५
  • जळगाव मनपा १
  • नंदूरबार ०

नाशिक मंडळ एकूण             ७६२

 

  • पुणे ७८४
  • पुणे मनपा ४१७
  • पिंपरी चिंचवड मनपा १४४
  • सोलापूर ५५०
  • सोलापूर मनपा ६
  • सातारा ६०५

पुणे मंडळ एकूण    २५०६

 

  • कोल्हापूर १२२
  • कोल्हापूर मनपा २९
  • सांगली ३८२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ७४
  • सिंधुदुर्ग ६४
  • रत्नागिरी ७१

कोल्हापूर मंडळ एकूण          ७४२

 

  • औरंगाबाद २५
  • औरंगाबाद मनपा १०
  • जालना १
  • हिंगोली १
  • परभणी २
  • परभणी मनपा ०

औरंगाबाद मंडळ एकूण        ३९

 

  • लातूर १४
  • लातूर मनपा ३
  • उस्मानाबाद ६६
  • बीड ८२
  • नांदेड २
  • नांदेड मनपा ०

लातूर मंडळ एकूण १६७

 

  • अकोला ३
  • अकोला मनपा ३
  • अमरावती ९
  • अमरावती मनपा ०
  • यवतमाळ ५
  • बुलढाणा ७
  • वाशिम ०

अकोला मंडळ एकूण           २७

 

  • नागपूर ०
  • नागपूर मनपा ४
  • वर्धा १
  • भंडारा ०
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ३
  • चंद्रपूर मनपा ०
  • गडचिरोली ३

नागपूर एकूण         ११

एकूण      ५ हजार ०३१

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.) 

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २५ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

“गदिमांच्या गावात हातातोंडाशी आलेला घास निघून चाललाय, माणसं जनावरं तडफडतायत…वाचवा!”

Next Post

पाण्यावर तयार होणार सौर ऊर्जा! देशातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प!

Next Post
solar

पाण्यावर तयार होणार सौर ऊर्जा! देशातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!