Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेसचा ट्विटरवर आरोप…भाजपाच्या दबावाखाली पाच नेत्यांचे अकाऊंट लॉक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
congress vs bjp

मुक्तपीठ टीम

गेले काही महिने ट्विटरवरील युद्धात भाजपाला वरचढ ठरत असलेल्या काँग्रेसचा हात आता ट्विटरच्या कारवाईमुळे बांधला जाऊ लागला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या खात्यावर कारवाई केल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासह पाच ज्येष्ठ नेत्यांची खातीही लॉक करण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षाशी संबंधित पाच हजारांपेक्षाही जास्त खात्यांवर कारवाई केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. यासाठी काँग्रेसने ट्विटरवर भाजपाच्या दबावाखाली कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे.

 

काँग्रेस विरुद्ध ट्विटर

  • दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना राहुल गांधी भेटल्यानंतर ती छायाचित्र ट्वीट केल्यानंतर भाजपाकडून तक्रार करण्यात आली.
  • त्यानंतर भारतीय कायदे लक्षात घेत ट्विटरने राहुल गांधींचे खाते लॉक केले.
  • आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, मनिकम टागोर, आसामचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुश्मिता देव यांचीही ट्विटर खाती लॉक करण्यात आली आहेत.

 

काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता यांनी ट्विटर हे भाजपा सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. ट्विटरने भारतातील नेते आणि कार्यकर्त्यांची ५,००० खाती आधीच बंद केली आहेत. त्यांना हे समजले पाहिजे की ट्विटर किंवा सरकार आम्हाला दाबू शकत नाही.

 

राहुल गांधींच्या बाबतीत काय घडलं?

  • राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचा फोटो ट्वीट केला होता.
  • त्याला भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला होता.
  • त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवलं होतं.
  • त्यांचं ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आले.
  • राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने ट्विटर आणि दिल्ली पोलिसांना पत्र पाठवत या संदर्भात कारवाई करण्यास सांगितले होते.

 

हे ही वाचा:

अमेरिकेच्या ट्रम्पनाही नडणारं ट्विटर मोदी सरकारपुढे का नमलं?


Tags: BJPCongressrahul gandhitwitterकाँग्रेसट्विटरभाजपाराहुल गांधी
Previous Post

“राहुल गांधींकडून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कौतुक!”

Next Post

शिक्षण संस्थांची फी मुजोरी थांबवा! विनायक मेटेंसह पालक संघटनांचं वर्षा गायकवाडांना साकडं

Next Post
vinayak mete

शिक्षण संस्थांची फी मुजोरी थांबवा! विनायक मेटेंसह पालक संघटनांचं वर्षा गायकवाडांना साकडं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!