मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५,५६० नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६,९४४ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६१,६६,६२० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८२ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १६३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०१,१६,१३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६९,००२ (१२.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,०१,३६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६४,५७० सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ३,२४७
- महामुंबई ०, ७९१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०, ९४३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,२९७
- कोकण ००,२३८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००४४
-
एकूण नवे रुग्ण ५ हजार ५६० (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५,५६० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,६९,००२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई मनपा २८५
- ठाणे ६०
- ठाणे मनपा ५६
- नवी मुंबई मनपा ५४
- कल्याण डोंबवली मनपा ५९
- उल्हासनगर मनपा ८
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा २६
- पालघर २२
- वसईविरार मनपा ३०
- रायगड १३९
- पनवेल मनपा ५२
- ठाणे मंडळ एकूण ७९१
- नाशिक ५८
- नाशिक मनपा ४३
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ८११
- अहमदनगर मनपा २३
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव २
- जळगाव मनपा ५
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ९४३
- पुणे ६६७
- पुणे मनपा २८३
- पिंपरी चिंचवड मनपा १९६
- सोलापूर ५९६
- सोलापूर मनपा ६
- सातारा ५९४
- पुणे मंडळ एकूण २३४२
- कोल्हापूर २७३
- कोल्हापूर मनपा ६४
- सांगली ४७४
- सांगली मिरज कुपवाड मनपा ९४
- सिंधुदुर्ग ८३
- रत्नागिरी १५५
- कोल्हापूर मंडळ एकूण ११४३
- औरंगाबाद ९
- औरंगाबाद मनपा १४
- जालना १६
- हिंगोली १
- परभणी २
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ४२
- लातूर २२
- लातूर मनपा १३
- उस्मानाबाद १०१
- बीड ११३
- नांदेड ३
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण २५५
- अकोला ०
- अकोला मनपा ४
- अमरावती ०
- अमरावती मनपा ४
- यवतमाळ ३
- बुलढाणा १८
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण ३१
- नागपूर ०
- नागपूर मनपा ५
- वर्धा ०
- भंडारा १
- गोंदिया ०
- चंद्रपूर १
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ५
- नागपूर एकूण १३
एकूण ५ हजार ५६०
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या बुधवार, ११ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.