मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८,५३५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६,०१३ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५९,१२,४७९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०२ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १५६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. १५६ मृत्यूंपैकी ११८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४०,१०,५५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,५७,७९९ (१३.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,९६,२७९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- ४,७७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज एकूण १,१६,१६५ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
-
- प. महाराष्ट्र ०४,७०४ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०१,७०४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- उ. महाराष्ट्र ००,८५२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- कोकण ००,७१७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ००,४२७ (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००,१३१ (कालपेक्षा घट)
एकूण ८५३५
एकूण ८ हजार ५३५ (कालपेक्षा वाढ)
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ८,५३५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,५७,७९९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ५५८
- ठाणे १०७
- ठाणे मनपा ८०
- नवी मुंबई मनपा १२९
- कल्याण डोंबवली मनपा ८०
- उल्हासनगर मनपा १२
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा १२५
- पालघर ७६
- वसईविरार मनपा ७४
- रायगड ३४६
- पनवेल मनपा ११४
- ठाणे मंडळ एकूण १७०४
- नाशिक ११५
- नाशिक मनपा ६०
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ४२९
- अहमदनगर मनपा १५
- धुळे २
- धुळे मनपा २
- जळगाव १२
- जळगाव मनपा ४
- नंदूरबार २१२
- नाशिक मंडळ एकूण ८५२
- पुणे ५६५
- पुणे मनपा ३०५
- पिंपरी चिंचवड मनपा २०२
- सोलापूर २९५
- सोलापूर मनपा १७
- सातारा ७५५
- पुणे मंडळ एकूण २१३९
- कोल्हापूर ११९३
- कोल्हापूर मनपा २७५
- सांगली ९२७
- सांगली मिरज कुपवाड मनपा १७०
- सिंधुदुर्ग २६२
- रत्नागिरी ४५५
- कोल्हापूर मंडळ एकूण ३२८२
- औरंगाबाद ३
- औरंगाबाद मनपा ११४
- जालना १२
- हिंगोली १
- परभणी १२
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण १४४
- लातूर १५
- लातूर मनपा ९
- उस्मानाबाद ८४
- बीड १६९
- नांदेड ०
- नांदेड मनपा ६
- लातूर मंडळ एकूण २८३
- अकोला ४
- अकोला मनपा २
- अमरावती ३०
- अमरावती मनपा १२
- यवतमाळ २
- बुलढाणा २२
- वाशिम ११
- अकोला मंडळ एकूण ८३
- नागपूर ८
- नागपूर मनपा ५
- वर्धा ११
- भंडारा ०
- गोंदिया १
- चंद्रपूर १३
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ९
- नागपूर एकूण ४८
- एकूण ८५३५
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १५६ मृत्यूंपैकी ११८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १९४ ने वाढली आहे. हे १९४ मृत्यू, पुणे-१५४, सांगली-१८, ठाणे-६, रत्नागिरी-४, रायगड-३, अमरावती-२, पालघर-२, सोलापूर-२, जळगाव-१, कोल्हापूर-१ आणि सिंधुदूर्ग-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
हा बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ११ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.