मुक्तपीठ – चांगल्या बातम्या, स्पष्ट विचार! www.muktpeeth.com वेचक वेधक बातमीपत्र
रविवार, ३० मे २०२१
मुंबईत लसीकरणाचं पंचतारांकित पॅकेज, पण लस ठेवण्यासाठी साध्या फ्रिजचा वापर!
क्रिटी केअरला केंद्राची परवानगी, मनपालाही न मिळणारी को-वॅक्सिन कशी मिळाली?
मुंबईत लसीकरणाचं पंचतारांकित पॅकेज, पण लस ठेवण्यासाठी साध्या फ्रिजचा वापर!
हॉटेल, हॉस्पिटल्स आणि लसीकरण! देशभरात लसीकरण पॅकेजच्या पंचतारांकित ऑफर!
केंद्र सरकारचे राज्यांना कारवाईचे आदेश
हॉटेल, हॉस्पिटल्स आणि लसीकरण! देशभर लसीकरण पॅकेजच्या पंचतारांकित ऑफर!
मोदी सरकारची सात वर्ष…काय साधलं, काय बाधलं? टॉप – १० मुद्दे
मोदी सरकारची सात वर्षे…काय साधलं, काय बाधलं? टॉप – १० मुद्दे
एक जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास कसा आणि किती होणार महाग?
एक जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास कसा आणि किती होणार महाग?
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एका दिवसात ३३,३०१ कोटी रूपयांची वाढ!
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एका दिवसात ३३,३०१ कोटी रूपयांची वाढ!
कोरोना सेंटरमध्ये सुपरवायझर भासवून अभिनेत्रीला लस! बनावट ओळखपत्राचाही वापर!
कोरोना सेंटरमध्ये सुपरवायझर भासवून अभिनेत्रीला लस! बनावट ओळखपत्राचाही वापर!
“मोदी सरकारविरोधात काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने!”: नाना पटोले
मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळ्या कारभाराची पोलखोल करणार
“मोदी सरकारविरोधात काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने!”: नाना पटोले
“मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनच करायचे असेल तर मोदी शहांच्या घरासमोर करा!”: संजय लाखे पाटील
“मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनच करायचे असेल तर मोदी शहांच्या घरासमोर करा!”: संजय लाखे पाटील
सरकारी बातम्या
कोरोनामुळे कुटुंबातील कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना केंद्र सरकारची मदत
कोरोनामुळे कुटुंबातील कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना केंद्र सरकारची मदत
“पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता; डॉक्टर्सनी वेळीच कोरोना लक्षणे ओळखून उपचार सुरु करावेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे एमएमसीच्या कार्यशाळेत आवाहन
“पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता; डॉक्टर्सनी वेळीच कोरोना लक्षणे ओळखून उपचार सुरु करावेत”
केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यासाठी सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वितरण
केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यासाठी सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वितरण
“अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये करण्याचा निर्णय”
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिकांची माहिती
“अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये करण्याचा निर्णय”
सूरताल कराओके सिंगिंग स्टारची अंतिम फेरी व निकाल रविवारी
नोकरी-धंदा-शिक्षण
भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या १९१ जागांसाठी भरती
नागपूरच्या कृषी महाविद्यालयात विविध पदांवर भरती
रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा सकपाळचं आठवडाभरातील सर्वोत्तम बातम्यांचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
व्हिडीओंसाठी सबस्क्राइब करा https://youtube.com/Muktpeeth
फेसबुक पेज लाइक करा https://www.facebook.com/Muktpeeth
ट्विटरवर फॉलो करा https://twitter.com/Muktpeeth
टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा https://t.me/muktpeeth
Whatsapp आणि Telegram वर ७०२११४८०७० या क्रमांकावर मुक्तपीठसाठी बातम्या, माहिती आणि व्हिडीओ पाठवा. – आपल्याला हे बातमीपत्र नको असेल तर STOP असा रिप्लाय करा.
www.muktpeeth.com
MuktPeeth – Good News, Straight Views