Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोकणातील २ जिल्ह्यांमध्ये नवे रुग्ण वाढले, पुणे शहरातील नवे रुग्ण हजाराखाली! ४० हजार बरे झाले!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शनिवार, २२ मे २०२१

May 22, 2021
in featured, Trending, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

शनिवारी राज्यात २६ हजार १३३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी ४० हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारपेक्षा नव्या रुग्णांची संख्या  कमी झाली आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, महामुंबई या चार विभागांमधील नव्या रुग्णांची संख्या शुक्रवारच्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा आज कमी झाली आहे. मुंबई मनपाच्या हद्दीतही नव्या रुग्णसंख्येत घट दिसली आहे. त्याचवेळी नुकत्याच चक्रीवादळाने झोडलेल्या कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

 

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती

  • आज राज्यात २६,१३३ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ४०,२९४ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आज ६८२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२७,२३,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,५३,२२५ (१६.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५१,११,०९५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.०४% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज रोजी एकूण ३,५२,२४७ सक्रिय रुग्ण आहेत.
  • सध्या राज्यात २७,५५,७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२,१०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र०९,५९८ (कालपेक्षा घट)
  • विदर्भ ०५,०८२ (कालपेक्षा घट)
  • उ. महाराष्ट्र०४,१३० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
  • मराठवाडा        ०२,७३५ (कालपेक्षा घट)
  • महामुंबई  ०३,६०३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
  • कोकण   ००,९८५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)

       एकूण           २६ हजार १३३

 

महानगर आणि जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण

आज राज्यात २६,१३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५५,५३,२२५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

१     मुंबई महानगरपालिका   १,२८३

२     ठाणे  २३३

३     ठाणे मनपा १९६

४     नवी मुंबई मनपा  १४६

५     कल्याण डोंबवली मनपा  २०७

६     उल्हासनगर मनपा १९

७     भिवंडी निजामपूर मनपा १२

८     मीरा भाईंदर मनपा ११२

९     पालघर     २६९

१०    वसईविरार मनपा  ३०७

११    रायगड     ६५६

१२    पनवेल मनपा     १६३

ठाणे मंडळ एकूण  ३,६०३

१३    नाशिक     ८४८

१४    नाशिक मनपा    ६३८

१५    मालेगाव मनपा   १५

१६    अहमदनगर १,६५०

१७    अहमदनगर मनपा ११६

१८    धुळे  १२२

१९    धुळे मनपा  १७४

२०    जळगाव    ४१०

२१    जळगाव मनपा    ९३

२२    नंदूरबार    ६४

नाशिक मंडळ एकूण     ४,१३०

२३    पुणे ग्रामीण १,९४७

२४    पुणे मनपा  ९०८

२५    पिंपरी चिंचवड मनपा    ५८५

२६    सोलापूर    १,३६३

२७    सोलापूर मनपा    ५८

२८    सातारा     १,७९१

पुणे मंडळ एकूण  ६,६५२

२९    कोल्हापूर   १,१३४

३०    कोल्हापूर मनपा   ३४२

३१    सांगली     १,२१६

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा   २५४

३३    सिंधुदुर्ग    ४८५

३४    रत्नागिरी   ५००

कोल्हापूर मंडळ एकूण   ३,९३१

३५    औरंगाबाद   २८७

३६    औरंगाबाद मनपा  १६४

३७    जालना     २३१

३८    हिंगोली     ९०

३९    परभणी     १८०

४०    परभणी मनपा    ३१

औरंगाबाद मंडळ एकूण  ९८३

४१    लातूर २३८

४२    लातूर मनपा ४७

४३    उस्मानाबाद ५२१

४४    बीड  ७९२

४५    नांदेड १०९

४६    नांदेड मनपा ४५

लातूर मंडळ एकूण १,७५२

४७    अकोला     ४४५

४८    अकोला मनपा    १८४

४९    अमरावती   ८२०

५०    अमरावती मनपा  २०४

५१    यवतमाळ   ५९९

५२    बुलढाणा    ३६१

५३    वाशिम     ३८३

अकोला मंडळ एकूण    २,९९६

५४    नागपूर     ५९०

५५    नागपूर मनपा    ४५१

५६    वर्धा  २८७

५७    भंडारा ८५

५८    गोंदिया     ९७

५९    चंद्रपूर २८१

६०    चंद्रपूर मनपा ७९

६१    गडचिरोली  २१६

नागपूर एकूण     २,०८६

इतर राज्ये /देश   ०

एकूण २६,१३३

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ६८२ मृत्यूंपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २९० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.  ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

(ही बातमी २२ मे २०२१ राज्य आरोग्य विभागाच्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)   


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

“दहावीच्या परिक्षांबाबत निर्णय घेताना सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय द्या”

Next Post

“पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा शासनाचा काळा आदेश सरकारने रद्द करावा”

Next Post
jaideep kawade

"पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा शासनाचा काळा आदेश सरकारने रद्द करावा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!