मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४३,१८३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३२,६४१ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आज २४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. २४९ मृत्यूंपैकी १४० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९२% एवढा आहे.
- राज्यात आता ३,६६,५३३ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २४,३३,३६८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.२% एवढे झाले आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९९,७५,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८,५६,१६३ (१४.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण :
आज राज्यात ४३,१८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २८,५६,१६३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ८,६४६
- ठाणे ६१६
- ठाणे मनपा १,४६५
- नवी मुंबई मनपा १,०६०
- कल्याण डोंबवली मनपा ९६४
- उल्हासनगर मनपा २१४
- भिवंडी निजामपूर मनपा ५३
- मीरा भाईंदर मनपा ४२३
- पालघर २१७
- वसईविरार मनपा ३६१
- रायगड ३५९
- पनवेल मनपा ४०८
- नाशिक १,२५८
- नाशिक मनपा १,७८१
- मालेगाव मनपा ५९
- अहमदनगर ८९१
- अहमदनगर मनपा ३८८
- धुळे २८३
- धुळे मनपा १६०
- जळगाव ५६५
- जळगाव मनपा ५००
- नंदूरबार ४६६
- पुणे १,७६७
- पुणे मनपा ४,२००
- पिंपरी चिंचवड मनपा २,०५८
- सोलापूर ३७०
- सोलापूर मनपा ३८६
- सातारा ५२८
- कोल्हापूर ४८
- कोल्हापूर मनपा ४८
- सांगली १९४
- सांगली मिरज कुपवाड मनपा ७३
- सिंधुदुर्ग ५३
- रत्नागिरी ६९
- औरंगाबाद ५११
- औरंगाबाद मनपा ९४३
- जालना ३१६
- हिंगोली १०३
- परभणी २५२
- परभणी मनपा १९७
- लातूर ३८५
- लातूर मनपा २९३
- उस्मानाबाद २८७
- बीड ३९४
- नांदेड ६६०
- नांदेड मनपा ६६२
- अकोला १४३
- अकोला मनपा ३११
- अमरावती २०५
- अमरावती मनपा ९५
- यवतमाळ २५९
- बुलढाणा ३६५
- वाशिम २९६
- नागपूर १,१०९
- नागपूर मनपा २,५८७
- वर्धा ३६५
- भंडारा ७५०
- गोंदिया १६३
- चंद्रपूर ४००
- चंद्रपूर मनपा १२६
- गडचिरोली ७५
इतर राज्ये /देश ०
एकूण ४३,१८३
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २४९ मृत्यूंपैकी १४० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.