Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ‘एअरफोर्स वन’ला टक्कर देणारं मोदींचं विमान! जाणून घ्या वैशिष्ट्य…

October 29, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
pm modi aircraft

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २ दिवसीय बांगलादेश दौऱ्यादरम्यान ‘एअर इंडिया वन’चं विमान बी -७७७ चर्चेत आलं आहे. कोरोना संकटानंतरचा मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त, प्रचंड क्षमता असलेल्या या विमानाची तुलना एअरफोर्स वनशी केली जात आहे. सर्वात सुरक्षित आणि आरामदायी अशी या विमानाची वैशिष्ट्य आहेत.
काय आहे एअर इंडिया वनची वैशिष्ट्य

  • – अमेरिकन बोईंग कंपनीने बी-७७७ ची निर्मिती केली आहे.
  • – विशेष मागणीनुसार विमानाची निर्मिती
  • – सध्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा या विमानाने प्रवास
  • – विमानाचा वेग ताशी ९०० किमी आहे.
  • – हवेत इंधन भरण्याची क्षमता आहे.
  • – विमानाच्या दुसऱ्या भागात जॅमर बसवण्यात आले आहेत. यामुळे शत्रूच्या रडारचे सिग्नल जॅम होतात.
  • – विमानात कार्यालय आणि कॉन्फरन्स रुम तसंच प्रयोगशाळेची सुविधा
  • – विमानात दुहेरी GE90-115 इंजिन
  • – करारानुसार, हे विमान जुलै २०२० मध्ये एअर इंडियाला सुपूर्त केलं जाणार होतं. मात्र कोरोना संकटामुळे या प्रक्रियेला उशीर झाला.
  • – याच विमानाला व्हीव्हीआयपी दौऱ्याच्या दृष्टीकोनातून पुनर्निमितीसाठी अमेरिकेच्या डलासमध्ये पाठवण्यात आलं.
  • – हे विमान सुरक्षित आणि अभेद्य आहे.
  • – शत्रूच्या हल्लयाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हे विमान पूर्णपणे सक्षम आहे.
  • – उड्डाणादरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्याची क्षमता आहे.
  • – बी -७७७ विमान अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेनं सज्ज आहे.
  • – विमानावर क्षेपणास्त्र हल्ल्यांचा कोणताही परिणाम होणार नाही.
  • – कोणत्याही क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती देण्यासाठी विमानात सेन्सर्स बसवण्यात आलेत.
  • – लार्ज एअरक्राफ्ट काउंटरमेजर्स म्हणजेच (एलएआयआरसीएम) आणि सेल्फ प्रोटेक्शन सूट म्हणजेच (एसपीएस) देखील आहेत. या संरक्षण यंत्रणेला १९ कोटी डॉलर्सच्या किंमतीवर विकायला अमेरिकेने ग्रीन सिग्नल दिला.

Tags: ‘एअर इंडिया वन’ बी -७७७अमेरिकन बोईंग कंपनीपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

 आंदोलनाचा जोर ओसरला पण संताप धगधगताच…त्यामुळेच भाजप आमदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण?

Next Post

१०० कोटींची महावसुली! देशमुखांवरील आरोपांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी

Next Post
Parambir ANil Deshmukh

१०० कोटींची महावसुली! देशमुखांवरील आरोपांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!