Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“वाढीव पाणी पुरवठा योजनेअंतर्गतची कामे वेळेत पूर्ण करावी”- राज्यमंत्री संजय बनसोडे

March 23, 2021
in सरकारी बातम्या
0
sanjay

मुक्तपीठ टीम

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या वर्धित वेग कार्यक्रमाअंतर्गतच्या जुन्या मंजुर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती देण्यात यावी तसेच ही कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

उस्मानाबाद येथील उमरगा तालुक्यातील मुरुम येथे वाढीव पाणी पुरवठा योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भातील बैठक मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार ज्ञानराज चौगुले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सह सचिव हजारी,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उस्मानाबाद येथील कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांच्यासह मुरुम नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाणी पुरवठा राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, वाढीव पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी लोकवर्गणीही काढण्यात आली असून ही योजना लवकरच पूर्णपणे कार्यान्वित करुन लेखाबंद करण्यावर भर देण्यात यावा. उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा येथेील मुरुम येथील वाढीव पाणी पुरवठा योजना केंद्र शासनाच्या वर्धित वेग कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपची किंमत वाढल्यामुळे तसेच इतर भाववाढीमुळे या योजनेचा खर्च वाढला आहे.तथापि योजनेमध्ये उद्भवाच्या बेनीतुरा धरणावरील अंशदानाचा समावेश होता ज्याची रक्कम सुमारे ४.५० कोटी होती. दरम्यान जलसंपदा विभागाकडून हे अंशदान रद्द करुन मुरुम नगरपरिषदेवरील बोजा कमी करण्याबाबतची सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजनेवर वाढीव खर्च न होता मंजुर रक्कमेमध्येच योजना पूर्ण होईल आणि मुरुम नगरपरिषदेवर आर्थिक बोजा पडू नये तसेच अंशदान रद्द करण्याबाबत आपण स्वत: जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले.

 


Tags: sanjay bansodeजलसंपदा मंत्री जयंत पाटीलसंजय बनसोडे
Previous Post

आता व्हॉट्सअपवर भन्नाट फिचर…स्वत:शीच करा चॅट! कसं ते जाणून घ्या…

Next Post

गॅस सिलिंडर कसा स्वस्तात मिळवता येईल? जाणून घ्या…

Next Post
gas cylinder

गॅस सिलिंडर कसा स्वस्तात मिळवता येईल? जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!