Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#मुक्तपीठ रविवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

March 14, 2021
in Uncategorized, घडलं-बिघडलं
0
top 10 bulletin

मुक्तपीठ www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र
रविवार, १४ मार्च २०२१

सचिन वाझेंच्या संपर्कातील विधान परिषदेचा ‘तो’ आमदार कोण?

सचिन वाझेंच्या संपर्कातील विधान परिषदेचा ‘तो’ आमदार कोण?

सरकारसाठी शुभसंकेत नाहीत…चाणक्यांनी का दिला आघाडीला इशारा?

सरकारसाठी शुभसंकेत नाहीत…चाणक्यांनी का दिला आघाडीला इशारा?

सचिन वाझे: तपास, वाद आणि आरोप…जाणून घ्या सर्व काही!
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सचिन वाझेंच्या कारकीर्दीचा आढावा:

सचिन वाझे: तपास, वाद आणि आरोप…जाणून घ्या सर्व काही!

पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वाझेंना अटक

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट

दिवसाला २५ हजार कोरोना रुग्णांचा इशारा का दिला मुख्य सचिवांनी?

दिवसाला २५ हजार कोरोना रुग्णांचा इशारा का दिला मुख्य सचिवांनी?

मुख्यमंत्र्यांचा शेवटचा इशारा…म्हणजे लॉकडाऊनचे संकेतच?

मुख्यमंत्र्यांचा शेवटचा इशारा…म्हणजे लॉकडाऊनचे संकेतच?

डोंबिवलीत म्हैशीची वाढदिवस पार्टी! कोरोना नियमांची ऐशीतैशी!!

डोंबिवलीत म्हैशीच्या वाढदिवसाची पार्टी ! कोरोना नियमांची ऐशीतैशी!!

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढताच, १५,६०२ नवे रुग्ण, ४८ तासात ४० मृत्यू
तुमचा जिल्हा, तुमचे महानगर लिंक क्लिक करून जाणून घ्या आजची कोरोना खबर:

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढताच, १५,६०२ नवे रुग्ण, ४८ तासात ४० मृत्यू

चांगल्या बातम्या

मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्यांचं #GoodNewsMorning बातमीपत्र

लिंक क्लिक करा, पाहा व्हिडीओ: https://youtu.be/XNvsHn-c0rs

लिंक क्लिक करा, वाचा: http://muktpeeth.com/muktpeeth-good-news-bulletin-2/

लेटेस्ट टेक

आता फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करा आणि कमवा!

आता फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करा आणि कमवा!

कायदा-पोलीस

कंगना रानौतवर काश्मिरी लेखकाची कथा चोरल्याचा गुन्हा

कंगना रानौतवर काश्मिरी लेखकाची कथा चोरल्याचा गुन्हा

लग्नानंतर पतीजवळ जाण्यास नकार…डॉक्टरांनी तपासलं तर ‘ती’ निघाला ‘तो’!

लग्नानंतर पतीजवळ जाण्यास नकार…डॉक्टरांनी तपासलं तर ‘ती’ निघाली ‘तो’!

नोकरी-धंदा-शिक्षण

कोकण रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटची भरती

कोकण रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटची भरती

इतर बातम्या

“सरकारी अधिकारी निवडणूक आयुक्तपदी ही तर घटनेची खिल्ली!”
सर्वोच्च न्यायालयाने गोवा सरकारला फटकारले

“सरकारी अधिकारी निवडणूक आयुक्तपदी ही तर घटनेची खिल्ली!”

चार वर्षात १७० आमदारांनी सोडला काँग्रेसचा हात, भाजपाच्या १८! http://muktpeeth.com/last-four-years-170-mlas-left-congress-party-and-18-mlas-left-bjp/

रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.

व्हिडीओंसाठी सबस्क्राइब करा – https://youtube.com/c/Muktpeeth

फेसबुक पेज लाइक करा https://www.facebook.com/Muktpeeth

व्हॉट्सअॅप बातम्यांसाठी लिंक क्लिक करा
https://chat.whatsapp.com/CvZpyaByDWK8eAbmgTrK

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा https://t.me/muktpeeth

Whatsapp आणि Telegram वर ७०२११४८०७० या क्रमांकावर मुक्तपीठसाठी बातम्या, माहिती आणि व्हिडीओ पाठवा. – आपल्याला हे बातमीपत्र नको असेल तर STOP असा रिप्लाय करा.
www.muktpeeth.com
#मुक्तपीठ – बजावा हक्क, व्हा अभिव्यक्त !
🌸

Tags: muktpeeth TOP 10viral top-10 bulletinमुक्तपीठ टॉप १० बातम्याव्हायरल टॉप-१० बातमीपत्र
Previous Post

गुन्हे महत्त्वाचे : 1)विरारच्या खाणीवडे गावात एका माथेफिरु तरुणाने घरात घुसून कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून माथेफिरु तरुणाने हल्ल्यानंतर स्वत:ला बाथरुममध्ये बंद करुन हाताची नस कापून घेऊन स्वत:लाही जखमी करुन घेतले आहे. स्थानिक गावकऱ्यांनी माथेफिरुला सुरक्षित पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 2)वाढत्या गुन्हेगारी रोखण्यासाठी पालघर पोलिसांच्या ऑपरेशन ऑलआऊटमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्यामध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. पालघरमधील ३५ वस्त्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 3)’लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गिट्टीखदानमधील आदर्शनगर येथे शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. स्विटी ऊर्फ चित्रा राज धुर्वे असे तिचे नाव आहे. ती मूळ काटोल येथील रहिवासी होती. 4)लग्नाचे आमिष दाखवून ४५ वर्षीय विधवा महिलेवर पोलिस निरीक्षकाने अत्याचार केला. तिच्याकडील एक लाखाची रोख व दागिने घेऊन निरीक्षक पसार झाला. ही घटना गिट्टीखदान भागात उघडकीस आली. या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. 5)बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोघा भामट्यांनी बोलण्यात गुंतवून त्याच्याजवळ असलेल्या १ लाख रुपयांच्या रक्कमेतील २७,५०० रुपयांच्या नोटा चोरून पलायन केल्याची घटना कळंबोलीतील पंजाब नॅशनल बँकेत शुक्रवारी दुपारी घडली. कळंबोली पोलिसांनी या घटनेतील दोघा भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Next Post

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा खासदार डेलकरांचे प्राण वाचवू शकले असते !: सचिन सावंत

Next Post
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा खासदार डेलकरांचे प्राण वाचवू शकले असते !: सचिन सावंत

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा खासदार डेलकरांचे प्राण वाचवू शकले असते !: सचिन सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!