Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील ९८ लाख नागरिकांनी आजवर कोरोना लस घेतलीच नाही!

घाबरू नका, पण काळजी घ्या!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
vaccine (7)

मुक्तपीठ टीम

देशातसह महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना, महाराष्ट्रात अजूनही काही नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे महत्व समजलेले नाही आहेत. राज्यात आजपर्यंत ९८ लाख नागरिकांनी लसीकरणाचा एकही डोस घेतला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं लसीकरण झालं असतानाच दुसरीकडे मात्र एकही लस न घेण्याचा हा आकडाही खूपच जास्त आहे. अशांमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची गंभीरता वाढण्याची भीती आहे.

 

नागरिकांनी कोरोना लस घ्यावी राजेश टोपेंचं आवाहन

  • कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन लागणाऱ्या किंवा अतिदक्षता विभागात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश जणांनी कोरोना लस घेतलेली नाही.
  • काहीजणांनी लसीचा केवळ एकच डोस घेतलेला आहे.
  • त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना लस देण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
  • कोरोना लस घेतलेल्या नागरिकांना सध्या कोरोनाची लागण होत असली तरी त्यांच्यामधील लक्षणे सौम्य आहेत.
  • परंतु, लस न घेतलेल्या नागरिकांच्या आजाराची तीव्रता जास्त आहे.
  • त्यामुळे कोरोना लस ही उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.
  • त्यामुळे नागरिकांनी कोरोना लस घ्यावी, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते.

गेल्या २४ तासात राज्यात ३४,४२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या २४ तासात १८,९६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५% एवढे झाले आहे. राज्यात गेल्या २४ तासात २२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२% एवढा आहे. राज्यात गेल्या २४ तासात रोजी एकूण २,२१,४७७ सक्रिय रुग्ण आहेत.आजपर्यंत राज्यात एकूण १२८१ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.मुंबईत ओमायक्रॉनचे एकूण ६०६ रुग्ण आढळले आहेत.

 

नक्की वाचा: बहुतांश लसवंत कोरोना संसर्गानंतर पाच दिवसात बरे! तर ऑक्सिजनवरील ९६ टक्के लसीकरण न झालेले!


Tags: coronacorona vaccineMaharashtraकोरोनामहाराष्ट्रराजेश टोपेलसीकरण
Previous Post

लष्कराच्या नाशिक आर्टिलरी सेंटरमध्ये भरती, १०वी, १२ वी उत्तीर्ण फ्रेशर्सना संधी

Next Post

उत्तरप्रदेश – गोवा: ऐन निवडणुकीत मंत्री-आमदार भाजपा का सोडत आहेत?

Next Post
BJP

उत्तरप्रदेश - गोवा: ऐन निवडणुकीत मंत्री-आमदार भाजपा का सोडत आहेत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!