Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बहुतांश लसवंत कोरोना संसर्गानंतर पाच दिवसात बरे! तर ऑक्सिजनवरील ९६ टक्के लसीकरण पूर्ण न झालेले!

घाबरू नका, काळजी घ्या!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
getting vaccinated

मुक्तपीठ टीम

लस घेतली तरी काय उपयोग? लसीकरणाविरोधात घातक अफवा पसरवत संभ्रम निर्माण करणाऱ्यांना सध्या मुंबईतील कोरोना उपचारात येत असलेले अनुभव प्रभावी उत्तर देणारे आहेत. लसीचे दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण झालेले संसर्ग झाला तरी अवघ्या पाच दिवसात बरेही होत आहेत. तसेच त्यांच्यापैकी अनेकांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळही येत नाही. याउलट सध्या मुंबईत ज्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवावे लागत आहे, त्यांच्यापैकी ९६ ट्कके रुग्ण हे लसीकरण न केलेले रुग्ण असल्याचे मुंबई मनपाचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उघड केलं आहे.

 

लसीकरणाच्या दोन्ही डोसचा फायदा!

  • मुंबईत ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत, अशांपैकी फार कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.
  • अशांना रुग्णालयात दाखल करावं लागलं तरी पाच दिवसांत हॉस्पिटलमधून सोडले जात आहे.
  • मुंबईतील जवळजवळ संपूर्ण पात्र लोकसंख्येचे लसीकरण करण्यात आले असले तरी किमान ११ टक्क्यांनी अदयाप दुसरा डोस घेतलेला नाही.
  • मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची किंवा ऑक्सिजन बेडची गरज नाही.

 

ओमायक्राॅनचा कहर, लसीकरणाअभावी ऑक्सिजनवर अवलंबित्व!

  • जे लोक अँटी-कोरोनाव्हायरस लसीचा डोस घेत नाहीत त्यांच्यासाठी कोरोनाचा ओमिक्रॉन प्रकार घातक ठरत आहे.
  • मुंबईतील रुग्णालयांमधील जे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, त्यांच्यापैकी ९६ टक्के जणांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही.
  • या उलट ज्यांनी दोन्ही डोस घेतलेत, त्यांच्यापैकी बहुतेकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही.
  • मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिलेल्या की, गुरुवारपर्यंत रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडवर दाखल असलेल्या १९०० कोरोना रुग्णांपैकी ९६ टक्के रुग्ण हे लस न घेतलेले आहेत.

 

मुंबईतील या अनुभवामुळे लसीकरणाविरोधात अपप्रचार करणाऱ्यांनी योग्य तो धडा घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अशांमुळे एक वर्ग लसीकरणापासून दूर राहत असावा, अशी शक्यता आहे.


Tags: coronaMaharashtramumbaiOmicronओमायक्राॅनमुंबई
Previous Post

डावीकडून उजवीकडे! किसान सभेचे नेते कॉम्रेड विलास बाबर यांचा भाजपामध्ये प्रवेश!!

Next Post

दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत मुंबईत संसर्ग १२ टक्के जास्त, पण मृत्यूचे प्रमाण कमी! रुग्णालयांमधील ८३ टक्के खाटा रिकाम्या!!

Next Post
3rd wave is more infectious but 83 beds are vacant in mumbai hospitals

दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत मुंबईत संसर्ग १२ टक्के जास्त, पण मृत्यूचे प्रमाण कमी! रुग्णालयांमधील ८३ टक्के खाटा रिकाम्या!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!