Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ईडीच्या कारवाईत मुंबईत ४३१ किलो सोने आणि चांदी जप्त!

September 15, 2022
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
ED sezied gold and silver

मुक्तपीठ टीम

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित बँक फसवणूक प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून मुंबईतील डिफेन्स बुलियन आणि क्लासिक मार्बल्सच्या आवारात छापे टाकले. या छाप्यात ४३१ किलो सोने आणि चांदी जप्त करण्यात आली, ज्याचे बाजारमूल्य ४७.७६ कोटी असल्याचे सांगितले जाते.

यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेड विरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. कंपनीवर बँकांची फसवणूक करून २२९६.५८ कोटींचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. ईडीच्या निवेदनानुसार, छापेमारी दरम्यान मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारात खाजगी लॉकरच्या चाव्या सापडल्या.

खासगी लॉकर्सची झडती घेतली असता, योग्य नियम न पाळता लॉकर्स चालवले जात असल्याचे आढळून आले. त्याच वेळी, केवायसीचे पालन केले नाही आणि आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाहीत. एवढेच नाही तर आत-बाहेरचे कोणतेही रजिस्टर नव्हते. लॉकर परिसराची झडती घेतली असता तेथे ७६१ लॉकर्स आढळून आले, त्यापैकी ३ मेसर्स रक्षा बुलियनचे होते, असे निवेदनात म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.


Tags: EDGoldmumbaiSilverईडीचांदीमुंबईसोनं
Previous Post

भारतातील करचोरीची वाढती प्रकरणे! अर्थ मंत्रालय हे रोखण्यासाठी कोणत्या योजना आणणार?

Next Post

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हाती शिवबंधन! नवा वाढता ट्रेंड!!

Next Post
Sunil Dhande and Sahin tayade

काँग्रेस - राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हाती शिवबंधन! नवा वाढता ट्रेंड!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!