Monday, September 28, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हाती शिवबंधन! नवा वाढता ट्रेंड!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sunil Dhande and Sahin tayade

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदार-खासदारांच्या बंडांनंतर शिवसेना धोक्यात आल्याची चर्चा होती. मात्र, आता शिवसेनेत वेगळ्या विचारधारा आणि पक्षांमधून इनकमिंग वाढलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. औरंगाबादमधील काँग्रेस नेते सचिन तायडे यांनी हात सोडत शिवबंधन बांधलं आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील धांडे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेची मराठवाड्यात ताकद वाढली!!

  • काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन तायडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधले.
  • दुसरीकडे, बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील धांडे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
  • मातोश्रीवर मराठवाड्यातील दोन बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
  • त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मराठवाड्यात ताकद वाढली असून याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश!!

  • मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये कोस्टल गार्ड मासेमारी संघटना तसेच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे काही पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शैलेश घुमारे यांचाही पक्षप्रवेश संपन्न झाला.
  • विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश पार पडले.

Tags: Cm Eknath ShindeMVANCPSanchin TayadeShivsenaSunil Dhandeकाँग्रेसमहाविकास आघाडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनासचिन तायडेसुनील धांडे
Previous Post

ईडीच्या कारवाईत मुंबईत ४३१ किलो सोने आणि चांदी जप्त!

Next Post

भारतातील ‘या’ ठिकाणी पर्यटनाचा आनंदच काही वेगळा…नक्कीच अनुभवा!

Next Post
Indian Tourism

भारतातील 'या' ठिकाणी पर्यटनाचा आनंदच काही वेगळा...नक्कीच अनुभवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!