Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्विटरमध्ये नोकर कपात: एचआर टीममधील ३०% कर्मचाऱ्यांना काढले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
twitter

मुक्तपीठ टीम

जगभरात दुसऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ट्विटरसारखं माध्यम चालवणाऱ्या ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरच आता संकट आलं आहे. ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या एचआर टीममधून सुमारे ३० टक्के कर्मचारी काढले आहेत. जगभरातील मंदीच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, खर्च कमी करण्याच्या नावाखाली मनु्ष्यबळ कपात करणार्‍या टेक कंपन्यांच्या यादीत ट्विटरचं नाव जोडलं गेलं आहे.

ट्विटरच्या टॅलेंट हंट टीममधील जवळजवळ १०० जणांना नोकरी गमवावी लागली आहे. मे महिन्यात कंपनीकडून सांगण्यात आले होते की, ते आपला खर्च कमी करण्यासाठी नव्या नियुक्तींची प्रक्रिया थांबवत आहे. आता कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की, कंपनी सुधारित व्यवसाय आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी आपल्या एचआर टीमची पुनर्रचना करत आहे.

एकीकडे कर्मचारी कपात केली जात असतानाच ट्विटरला दुसरा धक्का बसला आहे, तो एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा निर्णय रद्द केल्यामुळे! ४४ अब्ज डॉलरच्या ट्विटर डीलमधून मस्क बाहेर आले आहेत. ही बातमी येताच ट्विटरच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.


Tags: elon muskmuktpeethServant ReductiontwitterTwitter HR TeamTwitter Staffघडलं-बिघडलंट्विटरट्विटर एचआर टीमट्विटर कर्मचारीनोकर कपातमुक्तपीठ
Previous Post

समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बैठक: स्वीकाहार्यता वाढवून विस्तारासाठी नव्यानं ‘जात-पात तोडा’ अभियान

Next Post
rss decides to start anti cast movement to increase acceptance

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बैठक: स्वीकाहार्यता वाढवून विस्तारासाठी नव्यानं 'जात-पात तोडा' अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!