मुक्तपीठ टीम
खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विशेष शिक्षण शिक्षक (एमआर) या पदावर ०२ जागा, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ या पदावर ०१ जागा, फिजिओथेरपिस्ट या पदावर ०१ जागा अशा एकूण ०४ जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे. नोकरीचे ठिकाण पुणे आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- विशेष शिक्षण-एमआर बीएड/ डीएड
- पद क्र.२- १) बी.एससी मानसशास्त्रज्ञ २) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) न्युरो पेड मास्टर्स ऑफ फिजिओथेरपिस्ट/ बॅचलर ऑफ फिजिओथेरपिस्ट २) ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार आणि पदांनुसार असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही कारण, ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे.
मुलाखतीचे ठिकाण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे ४११००३
अधिक माहितीसाठी खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://kirkee.cantt.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1ByszylpuAkBqpsF3Uwm9QoHIAD07eRZt/view








Subscribe