Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

2023 TVS Apache RTR 160 4V स्पेशल एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स…

December 3, 2022
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
TVS Apache RTR 160 4V

मुक्तपीठ टीम

टिव्हीएसने भारतात त्यांचे नवीन Apache 2023 RTR 160 4V स्पेशल एडिशन लाँच केले आहे. या बाईकमध्ये कंपनीने अनेक कॉस्मेटिक बदल तसेच फीचर्समध्ये बदल केले आहेत. बाईकला आता नवीन एक्झॉस्ट सेटअप मिळाला आहे आणि आउटगोइंग मॉडेलपेक्षा १ किलोने हलकी बाईक आहे. कंपनीने ही स्पेशल एडिशन बाइक पर्ल व्हाइट कलर ऑप्शनमध्ये लाँच केली आहे.

2023 TVS Apache RTR 160 4V फीचर्स…

  • या नवीन बाइकमध्ये काळा आणि लाल रंगाचे स्पोर्टी कॉम्बिनेशन आहे.
  • नवीन पॅटर्नसह ड्युअल टोन सीट, अॅडजस्टेबल क्लच आणि ब्रेक लीव्हर, TVS Sports X कनेक्टिव्हिटी, गियर शिफ्ट इंडिकेटर, TM रियर रेडियल टायर मिळेल.
  • यात DRLs आणि LED हेडलॅम्प सारखी फिचर्स उपलब्ध आहेत.
  • कंपनीने या बाईकमध्ये बुलपप एक्झॉस्ट सिस्टमचा वापर केला आहे.
  • या एक्झॉस्ट सिस्टीमच्या वापरामुळे बाईकचे वजन १ किलोने हलके झाले आहे.
  • या एक्झॉस्ट सिस्टीममुळे बाइकची एक्झॉस्ट नोटही मोठ्या प्रमाणात बदलली आहे.
  • कंपनीने या बाइकमध्ये १५९.७ सीसी इंजिन वापरले आहे.
  • हे इंजिन १७.५५ पीएसची पॉवर आणि १४.७३ एनएम चा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
  • कंपनीने हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्ससह पेअर केले आहे.
  • या बाईकमध्ये राइडिंग मोडचा सपोर्टही मिळतो.
  • यामध्ये अर्बन, स्पोर्ट आणि रेन रायडिंग अशा एकूण तीन मोडमध्ये सादर केली आहे.
  • नवीन २०२३ TVS Apache RTR 160 4V स्पेशल एडिशनची किंमत १,३०,०९० रुपये एक्स-शोरूम दिल्ली आहे.

Tags: 2023 TVS Apache RTR 160 4Vgood newsGood news MorningLatest TechTVS Apacheगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगलेटेस्ट टेक
Previous Post

‘ख्रिसमस स्पेशल गोवा गेटवे’टूर पॅकेज, IRCTC ची सर्वोत्तम ऑफर!!

Next Post

नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये ४०५ जागांसाठी करिअर संधी

Next Post
Northern Coalfields Limited

नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये ४०५ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!