Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये ४०५ जागांसाठी करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Northern Coalfields Limited

मुक्तपीठ टीम

नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये माइनिंग सर्व्हेअर टी अॅंड एस, ग्रुप-सी या पदासाठी ३७४ जागा, माइनिंग सर्व्हेअर टी अॅंड एस, ग्रुप- ‘बी’ या पदासाठी ३१ जागा अशा एकूण ४०५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) माइनिंग सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा/ पदवी+ओवरमन प्रमाणपत्र ३) गॅस परिक्षण प्रमाणपत्र ४) प्रथमोपचार प्रमाणपत्र
  • पद क्र.२- १०वी उत्तीर्ण+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा माइनिंग सर्वेक्षण इंजिनीअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १ हजार १८० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी कोल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.coalindia.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीचे ठिकाण

http://www.nclcil.in/detail/173457/recruitment

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1Z67oMP8agyTOyneEaRSe0VJMRq3iylwL/view?usp=share_link


Tags: carerrgood newsGood news Morningjob opportunityNorthern Coalfields LimitedRecruitmentकरिअरगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगनॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेडनोकरीची संधीरोजगार
Previous Post

2023 TVS Apache RTR 160 4V स्पेशल एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स…

Next Post

‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी बिल्डर अजय आशरच्या नियुक्तीला फडणवीसांची सहमती आहे का?

Next Post
Nana Patole EKnath Shinde And Devendra Fadnavis

‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी बिल्डर अजय आशरच्या नियुक्तीला फडणवीसांची सहमती आहे का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!