Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ख्रिसमस स्पेशल गोवा गेटवे’टूर पॅकेज, IRCTC ची सर्वोत्तम ऑफर!!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Goa Christmas Tour

मुक्तपीठ टीम

नाताळ येताच विद्यार्थ्यांना नाताळची सुट्टी असते त्यामुळे लोक सुट्टीसाठी शहराबाहेर जातात. नाताळ म्हटलं की लेकांचे पाय गोव्याकडे वळतात. नाताळ सण लक्षात घेत आयआरसीटीसीने नवीन गोवा पॅकेज सादर केला आहे. या पॅकेजमध्ये अनेक सुविधाही दिल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे पॅकेजमध्ये…?

पॅकेज तपशील…

  • पॅकेजचे नाव- ख्रिसमस स्पेशल गोवा गेटवे (EHA018A)
  • पॅकेज कालावधी – ४ रात्र आणि ५ दिवस
  • प्रवासाचे साधन – फ्लाइट मोड
  • कव्हर केलेले गंतव्य – उत्तर आणि दक्षिण गोवा
  • पॅकेजची तारीख – २२ डिसेंबर २०२२
  • या सहलीत एकट्याने प्रवास करत असाल तर ५१,००० रुपये खर्च येईल.
  • दोघांसाठी, प्रति व्यक्ती ४०,५०० रुपये शुल्क भरावे लागेल.
  • तीघांसाठी प्रति व्यक्ती ३८,१५० रुपये शुल्क भरावे लागेल.
  • लहान मुलांना स्वतंत्र फी भरावी लागेल ३२,५०० बेडसह.

आयआरसीटीसीने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. जर नाताळची सुट्टी संस्मरणीय बनवायची असेल, तर आयआरसीटीसीच्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घ्या.

 


Tags: Christmas Special Goa GetawayGoa Tour Packagegood newsGood news Morningirctcआयआरसीटीसीख्रिसमस स्पेशल गोवा गेटवे
Previous Post

शिधापत्रिका धारकांचे आधार बँक खात्याला जोडण्यात पुणे, सोलापूर राज्यात प्रथम

Next Post

2023 TVS Apache RTR 160 4V स्पेशल एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स…

Next Post
TVS Apache RTR 160 4V

2023 TVS Apache RTR 160 4V स्पेशल एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!