Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाकिस्तानात रुग्णालयाच्या छतावर सडत होते २०० मृतदेह! अवयवही गायब!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pakistan Deadbodies

मुक्तपीठ टीम

पाकिस्तानातील मुलतान शहरातील एका सार्वजनिक रुग्णालयाच्या छतावर २०० हून अधिक कुजलेले मृतदेह सापडले आहेत. निश्‍तर रुग्णालयातील शवागाराच्या छतावर हे मृतदेह आढळून आले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सरकारने दिले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झाला आहे. यातील बहुतांश मृतदेहांचे अंतर्गत अवयव काढल्याचेही आढळून आले आहे. तसेच, अनेक मृतदेहांच्या अवयवांना नीट टाकेही घातलेले नव्हते.

पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार चौधरी तारिक जमान गुज्जर यांना कोणीतरी मुलतानमधील निस्टार रुग्णालयाबद्दल गुप्त माहिती दिली होती. ते म्हणाले, ‘मी निश्तर रुग्णालयाला भेट देण्यासाठी गेलो होतो, तेव्हा एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि म्हणाली की, तुम्हाला काही चांगलं काम करायचं असेल तर शवागारात जाऊन तपासणी करा.’

उघड्यावर मृतदेह सर्वत्र पसरलेले!!

  • गुज्जर यांनी सांगितले की, जेव्हा ते तेथे पोहोचले तेव्हा कर्मचारी शवागाराचा दरवाजा उघडण्यास टाळाटाळ करत होते.
  • त्यावेळी चौधरी जमान गुज्जर यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना छताचे कुलूप उघडा अन्यथा पोलिसांत गुन्हा दाखल करू, असा इशारा दिला.
  • यानंतर त्यांनी शवागाराचा दरवाजा उघडण्यास मान्य केले. तिथे जाऊन त्यांना आश्चर्य वाटले.
  • गच्चीवर उघड्यावर मृतदेह सर्वत्र पसरले होते.
  • त्यात पुरुष आणि स्त्रियांचेही मृतदेह होते, जे कुजत होते. मृतदेहांच्या आतून अंतर्गत अवयव गायब होते.
  • अवयव काढल्यानंतर त्याच्या शरीराच्या कातडीला टाकेही घातले नव्हते.

गेल्या ५० वर्षांत अशाप्रकारचे भीषण दृश्य पाहिलं नाही- गुज्जर

  • या प्रकाराबाबत गुज्जर यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता हे मृतदेह वैद्यकीय शिक्षणासाठी वापरण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
  • तेव्हा गुज्जर यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना ‘तुम्ही लोक हे मृतदेह विकता का?’ असा प्रश्न केला.
  • यावर डॉक्टरांनी तुम्ही जे विचार करत आहात तसे नसल्याचे सांगितले.
  • गेल्या ५० वर्षांत अशाप्रकारचे भीषण दृश्य पाहिलं नसल्याची प्रतिक्रिया या रुग्णालयाच्या भेटीनंतर गुज्जर यांनी दिली आहे.

Tags: DeadbodieGovernment HospitalPakistanपाकिस्तानमृतदेहसार्वजनिक रुग्णालय
Previous Post

चर्नी रोड स्थानकातील रेल्वे पुलाची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली पाहणी  

Next Post

विदर्भात खनिजावर आधारित उद्योगधंद्यांची बांधणी करणारे धोरण आखणार- दादाजी भुसे

Next Post
Dadaji Bhuse

विदर्भात खनिजावर आधारित उद्योगधंद्यांची बांधणी करणारे धोरण आखणार- दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!