Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ईव्हीएम चमत्कार! यादीत ९० मतदार, पण १८१ मतदारांचं मतदान !

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
assam election

मुक्तपीठ टीम

आसाम राज्यातील विधानसभा निवडणुकीत दिमा हसाओ जिल्ह्यात एक ईव्हीएम चमत्कार घडला आहे. तेथे एका मतदान केंद्रावर फक्त ९० मतदारांची नोंदणी होती. पण या ठिकाणी १८१ मतदान झाल्याचे उघड झाले आहे.

हे प्रकरण गंभीरतेने घेत निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. या मतदान केंद्रावरील ५ निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तेथे पुन्हा मतदान होणार आहे. पण मुळात फूल प्रुफ असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या ईव्हीएममध्ये असं झालंच कसं, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

आसामचे मुख्य निवडणुक अधिकारी नितीन खाडे म्हणाले की, ए. खोथलेर एलपी स्कूलमध्ये प्रथमच मतदान केंद्र बनविण्यात आले. हे मतदान केंद्र हाफलांग विधानसभा मतदार संघात आहे. दुसर्‍या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान झाले. हाफलांगमध्ये ७४ टक्के मतदान झाले.

 

पीठासीन अधिकाऱ्याने दुप्पट मतदान करण्याचे मान्य केले

  • हे मतदान केंद्र खोथलीर एलपी स्कूलच्या १०७ (ए) मध्ये होते. ९० मतदार असूनही १८१ मते पडली.
  • आसाममध्ये पुन्हा मतदान होणार असलेली विधानसभेची ही दुसरी जागा आहे. निवडणूक अधिकारी म्हणाले की, या मतदान केंद्रावर पुन्हा निवडणुकीचे आदेश देण्यात आले आहेत.
  • दरम्यान, आसाममध्ये आज तिसऱ्या टप्प्याचं आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान होणार आहे. आसाममध्ये आज ४० जागांसाठी मतदान होत आहे. या जागांसाठी ३३७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

Tags: आसामईव्हीएमनितीन खाडेनिवडणूक आयोग
Previous Post

“समाजाबरोबर चालणाऱ्या मराठी रंगभूमीची वाटचाल कलादालनातून प्रेक्षकांना अनुभवता यावी”

Next Post

वाढत्या संसर्गासंदर्भात पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

Next Post
pm narendra modi

वाढत्या संसर्गासंदर्भात पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!