Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यात नातेवाईकाकडून अल्पवयीन मुलीची क्रूर हत्या…राज्य सरकारविरोधात भाजपा आक्रमक!

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
bibvewadi

मुक्तपीठ टीम

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलींची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील सोळा वर्षी कबड्डीपटूवर कोयत्याने वार करून तीन जणांनी निर्घृण हत्या केली आहे. ही घटना एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे हा खून मुलीच्या नात्यातील व्यक्तीनेच केल्याचे सांगितले जात आहे.या घटनेमुळे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडत आहेत. यांच्यासाठी सरकार महाराष्ट्र बंद कधी करतंय? असा प्रश्न चित्रा वाघ यांना राज्य सरकारला विचारला आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • मुलगी कबड्डी खेळत असताना कोयता, चाकूने वार
  • मिळालेल्या माहितीनुसार बिबवेवाडी परिसरात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी कबड्डी खेळत होती.
  • यावेळी आजूबाजूला काही छोटी मुलं तसेच इतन नागरिक व्यायाम करत होते.
  • दरम्यान, मुलगी कबड्डी खेळत असताना तिच्याच नात्यातील एका आरोपीने अन्य दोन व्यक्तींसह तिचा खून केला.
  • तिच्यावर चाकू आणि कोयत्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
  • बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स येथे ही घटना घडली.
  • मुलीवर वार करत असताना हा सर्व प्रकार मुलीच्या मैत्रिणींनी व प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पाहिला आहे.
  • या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
  • पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
  • उपचारासाठी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
  • मात्र यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता

 

पुण्यातील या घटनेमुळे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या मुद्द्यावरून विरोधीपक्ष नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे म्हणत त्यांनी सरकार सावित्रीच्या लेकींसाठी महाराष्ट्र बंद कधी करतंय अशी खोचक प्रतिक्रिया ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

 

चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर टीका

  • “अतिशय भयानक… पुण्यात काय चाललंय? कोयत्याने वार करून खून करण्यात आला.
  • टाईप करतानाही अंगावर काटा येत आहे.
  • त्या मुलीने काय भोगलं असेल..?
  • राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे.
  • पोलिसांचे कायदे फक्त कागदावर आहेत. महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडत आहेत.
  • च्यासाठी सरकार महाराष्ट्र बंद कधी करतंय?

Tags: chitra waghpunestate govtचित्रा वाघपुणेबिबवेवाडी
Previous Post

“सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचा विकास जोमाने होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा!”

Next Post

“भारनियमन केले जाणार नाही; वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू”

Next Post
nitin raut

"भारनियमन केले जाणार नाही; वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!