Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यावल-बऱ्हाणपूर राज्यमहामार्गावर पपयांचा ट्रक पलटला, रावेर तालुक्यातील १६ कामगार जागीच ठार

February 16, 2021
in कायदा-पोलीस
0
tempo accident

मुक्तपीठ टीम

रविवारी महाराष्ट्रातील जळगाव येथे भीषण अपघात झाला. येथे किनगावजवळ एक पपईचा ट्रक पलटी झाला. त्यात २१ कामगारही बसले होते. यापैकी १६ जणांचा मृत्यू आणि ५ जण जखमी आहेत. रविवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

 

पपया भरलेला आयशर चोपडाकडून यावलकडे येत होता. दरम्यान यावल अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमार्गावर किनगावजवळ एका वळणावर ट्रकचा रॉड तुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अपघाताची माहिती मिळताच जळगाव आणि यावल येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने सरळ करण्यात आला. त्यानंतर कामगरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर दोन जखमींवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

या अपघातात मृत्यू झालेल्या १६ पैकी १५ जणांची ओळख पटली आहे. यामध्ये मृत कामगारांपैकी सहा कामगार एकाच कुटुंबातील आहेत. इतर मृतांमध्ये दोन मुले आणि सहा महिलांचा समावेश आहे. हे सर्व जळगावच्या रावेर तहसीलचे रहिवासी आहेत. दररोज, हे मजुरीसाठी किनगाव येथे जात होते.

मृतांची नावे –

  1. संदीप भालेराव – विवरा
  2. अशोक वाघ – अभोडा
  3. दुर्गाबाई भालेराव – अभोडा
  4. गणेश मोरे – 05 अभोडा
  5. शारदा मोरे – 15 अभोडा
  6. सागर वाघ – 03 अभोडा
  7. संगीता वाघ -35 अभोडा
  8. सुमंबाई इंगळे – 45 अभोडा
  9. कमलाबाई मोरे – 45 अभोडा
  10. सबनुर तडवी – 55 अभोडा
  11. नरेंद्र वाघ – 25 अभोडा
  12. दिगंबर सपकाळे – 55
  13. दिलदार तडवी – 20
  14. शेख हुसेन शेख मुस्लिम मणियार – 30 रावेर
  15. सरफराज तडवी – 32 केराळा

Tags: अंकलेश्वरआयशर चोपडाबऱ्हाणपूरयावलरावेर
Previous Post

“‘आयत्या बिळावर नागोबा’ सारख्यांनी शरद पवारसाहेबांची मापं काढणे बंद करावे”

Next Post

सावधान! महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढला

Next Post
coronavirus

सावधान! महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!