Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘या’ कलाकारांनी शेअर केले काही भितीदायक अनुभव; नक्की वाचा

December 22, 2020
in मस्तच
0
‘या’ कलाकारांनी शेअर केले काही भितीदायक अनुभव; नक्की वाचा

गावी गेल्यावर रात्री आजीआजोबा किंवा इतर मोठीमाणसे आपल्याला त्यांना आलेले भुताचे अनुभव सांगतात. टिव्हीवर आपण “हॉरर” चित्रपट पाहतो. कॉलेजमध्ये देखील मुलं कट्ट्यावर एकत्र जमली तर गप्पांच्या ओघात भुताच्या गोष्टी केल्या जातात. प्रवासादरम्यानसुद्धा अनेकदा रात्रीच्यावेळी भुतपिशाच्च यांच्या विषयी गोष्टी होत असतात. या गोष्टी ऐकताना अनेकदा बरेचजण घाबरले नसल्याचा आव आणतात परंतु मनातून मात्र त्यांची चांगलीच फाफलली असते. या सर्व गोष्टी सर्वसामान्यांच्या बाबतीतच होतात असे नाही. काही सेलिब्रेटींच्या बाबतीतसुद्धा हे प्रकार घडले आहेत. जे वाचल्यावर तुम्हीसुदधा थक्क व्हाल.
अभिनेत्री क्रिती सॅनॉनला ‘दिलवाले’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक भयानक अनुभव आला. क्रितीच्या मेकअप आर्टिस्टला कोणीतरी ढकलत असल्याचे भास होत होते. त्याचवेळी कुणीही स्पर्श केल नसूनही लोणीची बाटली टेबलवरून पडली. त्यानंतर ती उचलली आणि त्याच ठिकाणी परत ठेवली मात्र पुन्हा ती बाटली पडली. जेव्हा  बारकाईने पाहिले तेव्हा समजले की तेथे टेबल हलत नव्हता आणि वारापण नव्हता. नेमके काय घडले हे समजलं नसले तरी तो प्रसंग अत्यंत घाबरविणारा असल्याचे क्रितीने सांगितले.
दरम्यान, अभिनेत्री सनी लिओनीने या संबंधित एक अनुभन शेअर केला होता. सनी वेगवेगळ्या कामानिमित्त देशात ठिक ठिकाणी फिरत असते. मात्र तिला राजस्थानमध्ये आलेला अनुभव ती कधीच विसरु शकत नाही. सनी लिओनी खोलीत झोपली असताना तिला काही विचित्र अनुभव आल्याचे ती सांगते. एका मुलाखती दरम्यान सनीने सांगितले की, तिला स्लिप पॅरालिसस झाला होता. त्यावेळी झोपेतून उठताना तिला खूप जोर लावावा लागायचा. मात्र तिला सतत वाटायचे की तिला कोणीतरी पकडून ठेवले आहे. जेव्हा ही घटना तिसऱ्यांदा घडली तेव्हा ती संपूर्ण शक्तीनिशी उठली आणि जोरात ओरडली, ‘मला एकटीला सोडा’. सनी म्हणते की तिच्या या आरडण्यामुळे खरोखरच परिणाम झाला आणि त्यानंतर आरामात झोप मिळू लागली.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला सुद्धा एका हॉरर सिरीजच्या शूटिंग दरम्यान विचित्र घटना घडल्याचे सांगितले. ज्यामुळे तिला तिचे डोके देखील हलवता येत नव्हते. तो प्रोजेक्ट संपल्यानंतर तेथे काम करणाऱ्यांमधील १० लोक एकत्र आजारी पडल्याचे जान्हवीने एका पोस्टमध्ये उघड केले.
अशा घटना सर्वांसोबत कधीना कधी घडल्याच असतीस. पण हे सगळ खर आहे की भास? याचे उत्तर असे भयानक  अनुभव येणाऱ्या कोणाकडेच नसते.

Tags: Dilwale MovieKriti Sanonअभिनेत्री क्रिती सॅनॉन
Previous Post

“कुछ कुछ होता है”तील सायलेंट सरदार अडकणार विवाहबंधनात

Next Post

‘पीएम मोदी’ वेबसिरीजचा येतोय दुसरा सीजन; पहा ट्रेलर

Next Post
‘पीएम मोदी’ वेबसिरीजचा येतोय दुसरा सीजन; पहा ट्रेलर

‘पीएम मोदी’ वेबसिरीजचा येतोय दुसरा सीजन; पहा ट्रेलर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!