Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘पीएम मोदी’ वेबसिरीजचा येतोय दुसरा सीजन; पहा ट्रेलर

January 6, 2021
in मस्तच
0
‘पीएम मोदी’ वेबसिरीजचा येतोय दुसरा सीजन; पहा ट्रेलर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत २०१९ मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटांमध्ये अभिनेता विवेक ओबरॉयने पीएम नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. मात्र, पुन्हा एकदा पीएम मोदींच्या जीवनावर आधारित वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा या सीरीजचा दुसरा सीजन असणार आहे.
या वेब सीरीजमध्ये पीएम मोदींच्या भूमिकेत अभिनेता महेश ठाकूर दिसत आहेत. या मालिकेचा पहिले सीजन एप्रिल २०१९ मध्ये १० भागांमध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्या सीजनमध्ये नरेंद्र मोदींच्या बालपणापासून ते गुजरातचे मुख्यमंत्री होईपर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला होतो. तर आता दुसरा सीजन तीन भागांमध्ये असून पीएम मोदींच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा प्रवास दाखविण्यात येणार आहे.
या दुसऱ्या सीजनमध्ये मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी तीन वर्षांचा कार्यकाळ कसा पूर्ण केला, त्यांच्या समोर आलेल्या आव्हानांना सामोरो कसे गेले आणि देशाचे पंतप्रधान होण्यात ते कसे यशस्वी झाले या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भूमिकेविषयी बोलताना महेश ठाकूर म्हणाले की, लहानपणापासूनच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रवासाविषयी ऐकले आहे आणि ही अशी गोष्ट आहे जिथून देशातील नागरिक प्रेरणा घेऊ शकतात. तसेच नागरिका ही वेब सीरीज आवडेल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. ही सीरीज हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि गुजराती या ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags: Narendra modiprime ministerweb series Pm Modi
Previous Post

‘या’ कलाकारांनी शेअर केले काही भितीदायक अनुभव; नक्की वाचा

Next Post

जे. जे. रुग्णालयाच्या विस्ताराबाबत आराखडा तयार करण्यात यावा ;- अमित देशमुख

Next Post

जे. जे. रुग्णालयाच्या विस्ताराबाबत आराखडा तयार करण्यात यावा ;- अमित देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!