Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाशी सामना…फॅमिली डॉक्टर साथीला…मुख्यमंत्री ठाकरेंचा फॉर्म्युला!

फॅमिली डॉक्टर्स नेटवर्कची जबाबदारी खासदार विनायक राऊतांवर

May 8, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
uddhav-thackerays

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचीही भीती व्यक्त केली जात आहे. वाढत्या संसर्गामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर पडणारा भार लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील फॅमिली डॉक्टर्सचे नेटवर्क उभारण्याची योजना आखली आहे. त्यांचे विश्वासू कोकणातील खासदार विनायक राऊतांवर त्यांनी फॅमिली डॉक्टर्सचे नेटवर्क उभारण्याची जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्सच्या माध्यमातून फॅमिली डॉक्टर्सशी संवाद साधणार आहेत.

 

कोरोनाविरोधात फॅमिली डॉक्टर्स नेटवर्क

• फॅमिली डॉक्टर्सची मदत घेण्याचे कारण म्हणजे, अनेकजणांचा आपल्या फॅमिली डॉक्टरवर विश्वास असतो.
• त्यांचे सल्ले नागरिक सहजपणे घेतात.
• त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाचा विश्वास असतो.
• कुटुंबातील प्रत्येकाची वैद्यकीय माहिती फॅमिली डॉक्टर्सना असते.
• यामुळेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री फॅमिली डॉक्टर्सची मदत घेणार आहेत.
• फॅमिली डॉक्टर्सच्या माध्यमातून कोरोना संसर्ग कसा टाळावा याचबरोबर संसर्ग झालाच तर प्राथमिक उपचार काय असावे, याचे मार्गदर्शन सौम्य लक्षणे असलेल्यांना केले जाईल.
• यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे.

 

टास्क फोर्स राज्यातील फॅमिली डॉक्टरांशी संवाद साधणार आहे. हा निर्णय घेण्याचे कारण म्हणजे कोरोनाची येणारी तिसरी लाट पळवून लावण्याकरिता सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर अतिभार टाळायचा आहे. त्याचबरोबर सामान्यांना सक्षम बनवायचे आहे. सामान्य लोक आपल्या फॅमिली डॉक्टरवर विश्वास ठेवतात. म्हणूनच यामध्ये कोरोनावर प्राथमिक उपचार काय केले पाहिजे याचे मार्गदर्शनही केले जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री टास्क फोर्सच्या माध्यमातून या फॅमिली डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील फॅमिली डॉक्टरांची साखळी बांधण्याची जबाबदारी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर सोपवली आहे.


Tags: उद्धव ठाकरेकोरोनाटास्क फोर्सफॅमिली डॉक्टर्स नेटवर्कमुख्यमंत्री
Previous Post

कंगनाला कोरोना…लवकरच मात करण्याचा व्यक्त केला विश्वास!

Next Post

मोदींकडून महाराष्ट्राचे कौतुक, ठाकरेंकडून केंद्राचे आभार!

Next Post
narendra modi

मोदींकडून महाराष्ट्राचे कौतुक, ठाकरेंकडून केंद्राचे आभार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!