मोदींचे धोरण, तेच आघाडीचे तोरण, शेतकऱ्यांचे मरण!
संपादक तुळशीदास भोईटे यांची शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याशी सरळस्पष्ट चर्चा
यूपीएच्या काळातील जमीन अधिग्रहण कायदा भाजपा सत्तेत येताच बदलण्याचा प्रयत्न झाला. नाही झालं. ते मविआ सरकारनं राज्यात करून दाखवलं. कसा घात होतोय, ते ऐका शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या शब्दात:
लिंक क्लिक करा आणि पाहा व्हिडीओ:
www.muktpeeth.com
मुक्तपीठ – बजावा हक्क, व्हा अभिव्यक्त!
यूट्युबवर मुक्तपीठला सबस्क्राइब करा, फेसबूक पेज लाइक करा. आपलं हक्काचं मुक्त माध्यम!