Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात १२ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी ‘मेड इन इंडिया’ लस

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
zydus

मुक्तपीठ टीम

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लस प्रभावी शस्त्र मानले जात आहे. मात्र, लसीकरण करणाऱ्या पालकांना टोचणी असते ती आपल्या मुलांचं काय, याची. आता मात्र पालकांनी दिलासा मिळणार आहे. कारण बंगळुरुच्या झायडस कॅडिलाने १२ वर्षांपुढील मुलांसाठीच्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.

 

झायडसने औषध नियंत्रक महासंचालक कार्यालयाकडे म्हणजेच डीजीसीआयकडे परवानगी मागितली आहे. डीसीजीआयकडून मंजूरी मिळाल्यानंतर लस बाजारात उपलब्ध होईल. लसीची तिसरी चाचणी पूर्ण झाली आहे.

 

१२ वर्षांवरील मुलांसाठी लवकरच लस

  • झायडस कॅडिला यांनी भारताच्या सर्वोच्च औषध नियामक, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे अर्ज केला आहे.
  • झीकोव्ह-डी ची डीएनए लस तातडीने वापरण्यास मान्यता मिळावी.
  • झायडस कॅडिलाची ही लस १२ वर्षांपुढील मुलांसाठी आहे.
  • कंपनीने लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचा डेटा सादर केला आहे.
  • ज्यामध्ये २८,००० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.
  • ही लस अंतरिम डेटामधील सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या मानकांवर आधारित आहे.

 

चाचणी काय सांगते?

  • झायडस कॅडिलाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीची क्लिनिकल चाचणी डेटा सूचित करतो की झेकोव्ह-डी लस १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित आहे. कोरोना लसीचे दरवर्षी १००-१२० दशलक्ष डोस तयार करण्याची कंपनीची योजना आहे.
  • उल्लेखनीय आहे की कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा म्हणाले आहेत की झायडस कॅडिला लसीची चाचणी जवळजवळ पूर्ण झाली आहे.
  • जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टमध्ये, आम्ही ही लस १२-१८ वर्षांच्या मुलांना देऊ शकतो.

Tags: corona vaccineDGCIZydusकोरोनाझायडस कॅडिलाझीकोव्ह-डीडीजीसीआय
Previous Post

“कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांसाठी काय केले?”

Next Post

‘स्टोरीटेल’ची ऑडिओबुक मालिका ‘चेकमेट’ रसिकांच्या पसंतीस!

Next Post
Checkmate

'स्टोरीटेल'ची ऑडिओबुक मालिका 'चेकमेट' रसिकांच्या पसंतीस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!