Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जिप, पंचायत समिती पोटनिवडणुकांचा कौल, भाजपाला सर्वात जास्त, पण वेगळी लढलेली आघाडी एकवटून टाकते मागे!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
by-Election

मुक्तपीठ टीम

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुका रद्द झाल्याने घ्याव्या लागलेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या ८५ तर पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी लढत रंगली होती. त्यात एकटा पक्ष म्हणून सध्यातरी भाजपाने बाजी मारल्याचे चित्र आहे. भाजपाने जिल्हा परिषदेच्या २३ तर पंचायत समितीच्या जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी वेगळ्या लढलेल्या सत्ताधारी आघाडीतील सर्वात मोठा पक्ष शिवसेना ११ जागांसह जिल्हा परिषदेच्या जागांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर राष्ट्रवादी १७ आणि काँग्रेस १७ जागांसह भाजपाखालोखाल आहेत. जिप पोट निवडणुकीत इतरांना १६ जागा मिळाल्या आहेत. पंचायत समितीच्या १४४ जागांमध्ये काँग्रेस ३७ जागांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर भाजपा ३२ जागांसह दुसऱ्या तर शिवसेना २२ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इतरांना तेथे ३७ जागा मिळाल्या आहेत.

 

जिल्हा परिषद पोटनिवडणुका

झेडपी So Far जागा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतर
अकोला १४ १४ १ १ २ १ ९
धुळे १५ १५ ८ २ ३ २ ०
नंदूरबार ११ ११ ४ ३ १ ३ ०
नागपूर १६ १६ ३ ० २ ९ २
पालघर १५ १५ ५ ५ ४ ० १
वाशिम १४ १४ २ १ ५ २ ४
एकूण ८५ ८५ २३ १२ १७ १७ १६

पंचायत समिती पोटनिवडणुका

पंचायत समिती So Far जागा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतर
अकोला २८ २८ ४ ५ ० ० १९
धुळे ३० ३० १५ ३ ३ ५ ४
नंदूरबार १४ १४ ३ ६ १ ४ ०
नागपूर ३१ ३१ ६ ० २ २१ २
पालघर १४ १४ ३ ५ २ ० ४
वाशिम २७ २७ २ ३ ८ ५ ९
एकूण १४४ १४४ ३३ २२ १६ ३७ ३८

जिल्हापरिषद एकूण जागा ८५

  • भाजप- २३
  • राष्ट्रवादी- १७
  • शिवसेना-१२
  • काँग्रेस- १७
  • इतर- १६

 

एकत्रित जागा

  • मविआ- ४६
  • भाजप – २३
  • इतर – १६

 

पंचायत समिती एकूण जागा १४४

  • भाजप- ३२
  • शिवसेना- २२
  • राष्ट्रवादी – १३
  • काँग्रेस – ३८
  • इतर- ३७

 

एकत्रित जागा

  • मविआ- ७३
  • भाजपा – ३२
  • इतर- ३७

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांच्या निकालांनुसार भाजपा यशात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, स्वतंत्र लढलेल्या सत्ताधारी आघाडीतील तीन पक्षांची बेरीज केली तर आघाडी म्हणून त्यांनी भाजपाला मागे टाकल्याचं दिसत आहे. त्यामुळे तीन पक्षांच्या बेरजेसमोर भाजपा मागे पडत आहे.


Tags: BJPCongressNCPShivsenazpजिल्हा परिषदपंचायत समितीच्या पोटनिवडणुक
Previous Post

गुरुवारपासून मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात कसं मिळणार दर्शन? वाचा नियमावली…

Next Post

झेडपी, पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल, वाचा कुठे काय झालं?

Next Post
ZP Election

झेडपी, पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल, वाचा कुठे काय झालं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!