Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालघरसह सहा जिल्ह्यांमधील पोटनिवडणुका जाहीर

ओबीसी आरक्षणाविना होणार असल्याने वेगळा रंग!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Palghar ZP-1

मुक्तपीठ टीम

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत स्थानिक निवडणुका नकोत अशी भूमिका दाखवण्यासाठी का होईना सर्वच राजकीय पक्षांनी घेतली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार आता सहा जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांची राज्य निवडणूक आयोगानं घोषणा केलीय. पाच ऑक्टोबरला मतदान तर सहा ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होणार असल्याने या निवडणुकीत वेगळा रंग मिसळला जाणार आहे.

किती जागांसाठी निवडणूक

  • जिल्हा परिषदेच्या ८५ जागा
  • पंचायत समितीच्या १४४ जागा

कुठे आणि कधी निवडणुका

  • पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता जाहीर केला आहे.
  • तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
  • सर्व ठिकाणी ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मतमोजणी होईल.

 

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी निवडणुकीची घोषणा

  • धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार होते.
  • सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाने कोरोनामुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबत केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका ९ जुलै २०२१ रोजी आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या.
  • या प्रकरणी ९ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या सुनावणीत मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे ११ ऑगस्ट 2021 रोजीचे कोरोनासंदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू होत नसल्याचा निकाल दिला आहे.
  • तसेच सर्वोच्च न्यायालयाने पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ निर्णय घेण्याबाबतही आदेश दिले आहेत.

 

सहा जिल्ह्यांमधील निवडणूक कार्यक्रम

  • १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर निवडणूक अर्ज
  • २१ सप्टेंबर अर्जाची छाननी होणार
  • २९ सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार
  • ५ ऑक्टोबरला मतदान
  • ६ ऑक्टोबरला निकाल

 

 


Tags: akolaDhulenagpurnandurbarPalgharWashimZP Electionsअकोलाजिल्हा परिषद निवडणुकाधुळेनंदुरबारनागपूरपालघरवाशीम
Previous Post

साकीनाका तपासात हलगर्जीपणा नाही, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे समाधान

Next Post

भाजपाच्या घोटाळे आरोपास्त्राविरोधात आता राष्ट्रवादीचेही घोटाळे आरोप प्रतिअस्त्र!

Next Post
politics of scam war

भाजपाच्या घोटाळे आरोपास्त्राविरोधात आता राष्ट्रवादीचेही घोटाळे आरोप प्रतिअस्त्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!