Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘झूम’ अॅपला कोरोना वर्क फ्रॉम होमचा फायदा, तीन महिन्यात साडे सहा हजार कोटींची कमाई

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
Zoom

मुक्तपीठ टीम

झूम अॅप एक व्हिडीओ मीटिंग प्लॅटफॉर्म आहे. झूम अॅपचा कोरोना काळात उद्भवलेल्या लॉकडाउनवेळी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मोठा फायदा झाला. पण हा फायदा फक्त युजर्सनाच झाला नाही, तर कंपनीला ही झाला आहे.

 

कंपनीचे उत्पन्न

  • अमेरिकन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कंपनी झूमच्या उत्पादनात ३६९% वाढ झाली आहे.
  • गेल्या तीन महिन्यांत कंपनीचे उत्पन्न ८८२.५ मिलियन डॉलर (अंदाजे ६४८१ कोटी रुपये) पर्यंत वाढले आहे.
  • २०२० च्या चौथ्या तिमाहीत त्याचे उत्पन्न २६०.४ मिलिलन डॉलर (अंदाजे १९१२ कोटी रुपये) होते.

 

झूमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक एस युआन म्हणाले, “आम्ही विश्वासू भागीदार आणि कुठूनही काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसोबत काम करत आहोत. यामुळे आमचे आर्थिक उत्पन्नही सुधारत आहेत. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही आमच्या इनोव्हेटिव व्हिडीओ कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मची स्थिती अधिक मजबूत करू”.

आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीचे उत्पन्न २,६५१.४ मिलियन डॉलर (सुमारे २० हजार कोटी रुपये) वर आहे. २०२२ च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण ९०५ मिलियन (अंदाजे ६६४९ कोटी रुपये) उत्पन्नाची अपेक्षा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

झूम अॅपवर घेतला होता आक्षेप

गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान गृह मंत्रालयाने झूम अ‍ॅपच्या वापरासंदर्भात सल्ला जारी केला होता. त्यात असे म्हटले होते की, झूम अॅप सुरक्षित नाही. झूम अॅप एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड नाही. म्हणजेच, कोणीही त्यावरिल मेसेज वाचू शकतो. हे सहजपणे हॅक देखील केले जाऊ शकते. तथापि, ३० मे २०२० रोजी अॅपला नवीन अपडेट आले. यामुळे सुरक्षिततेशी संबंधित सर्व समस्या आता संपुष्टात आल्या आहेत.


Tags: coronarevenue reportwork from homeZoom Appझूम अॅप
Previous Post

ब्रिटनला ‘ऑक्सफोर्ड’ची लस भारतातून मिळणार, ‘सीरम’ पाठवणार एक कोटी डोस

Next Post

महाराष्ट्रात गरीबांना लॉकडाऊनचा फटका, उत्पन्न घटले,पोषक अन्नही! लक्ष कोण देतं?

Next Post
poor people

महाराष्ट्रात गरीबांना लॉकडाऊनचा फटका, उत्पन्न घटले,पोषक अन्नही! लक्ष कोण देतं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!