Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

झिरोधाचा कर्मचाऱ्यांना फिटनेस चॅलेंज… फिट असल्यास मिळणार पगार वाढ आणि १० लाखांचे बक्षीस!

September 28, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Zerodha Fitness Challenege

मुक्तपीठ टीम

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजारी पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच कर्मचारी नागरिक स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. शारिरीक हालचाली करत नाही एका जागेवर तासंतास बसून राहतात. यासाठी फिटनेस राखणे गरजेचे आहे.

ऑनलाइन ब्रोकिंग फर्म झिरोधाचे सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक नवीन चॅलेंज दिला आहे. नवीन फिटनेस उपक्रमाची घोषणा करताना, नितीन कामथ यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या फिटनेसवर लक्ष्य देण्याचे आवाहन केले आहे. या दिलेल्या चॅलेंजमध्ये कर्मचारी यशस्वी झाल्यास त्यांना बक्षीसही देण्यात येणार आहे.

सीईओ नितीन कामथ यांनी ट्विट करून माहिती दिली

Our latest health challenge at @zerodhaonline is to give an option to set a daily activity goal on our fitness trackers. Anyone meeting whatever goal set on 90% of the days over next year gets 1 month’s salary as a bonus. One lucky draw of Rs 10lks as a motivation kicker.😃 1/3

— Nithin Kamath (@Nithin0dha) September 24, 2022

  • नितीन कामथ यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
  • या चॅलेंजमध्ये जे यशस्वी होतील त्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.
  • पहिल्यांदाच एखाद्या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी असे फिटनेस चॅलेंज घेतले आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कसा असणार हा फिटनेस चॅलेंज?

झिरोधाचे सीईओ त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा फिटनेस ट्रॅकवर आणू इच्छित आहेत. त्यांनी कर्मचाऱ्यांना फिटनेसची जाणीव करून देण्यासाठी हे चॅलेंज स्वीकारले आहे. नितीन कामथ यांनी कर्मचार्‍यांना फिटनेस ट्रॅकर्सवर दररोज त्यांच्या फिटनेसचे लक्ष्य निश्चित करण्याचे आवाहन केले आहे. जो कोणी पुढील वर्षी या हे उद्दिष्ट ९० टक्के साध्य करेल त्याला बक्षीस दिले जाईल.

फिटनेस चॅलेंज जिंकल्यास पगारात होणार वाढ!

  • मिळालेल्या माहितीनुसार, या आव्हानात यशस्वी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बक्षीस म्हणून दिला जाणार आहे.
  • यासोबतच यामध्ये १० लाख रुपयांचा लकी ड्रॉही ठेवण्यात आला आहे.
  • कामथ यांनी ट्विट केले आहे की लोकांमध्ये धूम्रपानाची सवय सतत वाढत आहे, जी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे आणि ती एक महामारी बनत आहे.
  • कामथ यांनी आपला अनुभव शेअर करताना सांगितले आहे की त्यांनी आपले फिटनेसचे ध्येय कसे साध्य केले. केवळ फिटनेसवर लक्ष केंद्रित करून वजन कमी केल्याचे सांगितले.
  • कोरोनाच्या काळात त्यांचे वजन वाढले होते. ट्रॅकिंग अॅक्टिव्हिटी त्यांना खूप उपयुक्त ठरली.
  • आरोग्यदायी आहाराबाबतही त्यांनी कर्मचाऱ्यांना जागरुक केले आहे.

पाहा व्हिडीओ: 


Tags: Fitness ChallengeFitness Challenge To EmployeesGood news MorningNithin KamathZerodhaगुड न्यूज मॉर्निंगगुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रझिरोधानितीन कामथफिटनेस उपक्रम
Previous Post

चला नवरात्रीत कोल्हापूरच्या अंबामातेच्या दर्शनाला…

Next Post

निर्यातदारांसाठी मुंबईच्या परळमध्ये दोन दिवसांची कार्यशाळा आणि प्रदर्शन

Next Post
One District one Product

निर्यातदारांसाठी मुंबईच्या परळमध्ये दोन दिवसांची कार्यशाळा आणि प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!