Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात प्रथमच तीर्थस्थानी शून्य कचरा व्यवस्थापन! अमरनाथ यात्रेत स्वच्छतेचा मंत्र!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
amarnath yatra

मुक्तपीठ टीम

स्वच्छ भारत अभियानांतर्गत १ जुलैपासून संपूर्ण देशात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. देशात निर्माण होणाऱ्या सुक्या कचऱ्यापैकी पन्नास टक्के हा प्लास्टिकचा असतो. कचरा आणि प्लास्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन जगप्रसिद्ध अमरनाथ यात्राही स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद देणार आहे. यावेळी प्रवासी मार्गातून बाहेर पडणाऱ्या कचऱ्याचा तेथे पुनर्वापर केला जाणार आहे. ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग केले जाईल आणि सुका कचरा म्हणजेच प्लास्टिक इत्यादी रिसायकलिंग प्लांटमध्ये नेण्यात येईल. शून्य कचरा व्यवस्थापनाचे हे काम यात्रेच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच गुरुवारपासून सुरू झाले आहे.

जम्मू आणि काश्मीर सरकारचा पुढाकार:

  • ४३ दिवसांच्या या प्रदीर्घ प्रवासात, जम्मू आणि काश्मीरच्या ग्रामीण विकास विभागाच्या स्वच्छता संचालनालयाच्या निर्देशानुसार शून्य कचरा व्यवस्थापनाचे काम केले जात आहे.
  • विभागाने ही जबाबदारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), इंदूरच्या दोन माजी विद्यार्थ्यांवर सोपवली आहे, रोहित अग्रवाल आणि ज्वालिंग शाह यांच्या स्टार्टअप ‘स्वाह’ला.
  • स्टार्टअपचे सीईओ समीर शर्मा यांच्या मते, धार्मिक स्थळावरच शून्य कचरा व्यवस्थापनाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अभूतपूर्व मोहिमेत ३०० लोकांची टीम:

  • सुमारे ३०० लोकांच्या टीमसह पहलगामला पोहोचलेले स्वाहाचे संस्थापक सदस्य रोहित अग्रवाल यांनी सांगितले की, बाबा अमरनाथ यात्रेच्या दोन्ही मार्गांवर १२ कॅम्प तयार करण्यात आले आहेत, जिथे कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
  • नुनवान, चंदनवाडी, बालटाल आणि डुमेलमध्ये इलेक्ट्रिक मशीन्स बसवण्यात आल्या आहेत, तर उर्वरित आठ कॅम्पमध्ये मॅन्युअल मशिन्स आहेत.
  • स्वाहाच्या सहसंस्थापक ज्वाला शाह सांगतात की, येथून निर्माण होणारा ओला कचरा कॅम्पमध्येच कंपोस्ट केला जाईल.
  • सुका कचरा रिसायकलिंग प्लांट पाठवले जाईल.

आतापर्यंत केलेले प्रयत्न

  • १९९८ साली सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालणारे सिक्कीम हे पहिले राज्य आहे, प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे, राष्ट्रीय वसाहती, जंगले आणि समुद्रकिनारे या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू आहेत. त्यात सुमारे १०० स्मारकांचा समावेश आहे.
  • केरळमध्ये २८ मच्छिमारांना मासे पकडण्यासाठी आणि प्लास्टिक कचरा काढण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे १० महिन्यांत २५ टन प्लास्टिक कचरा काढून टाकण्यात सरकारला यश आले आहे.

 


Tags: amarnath yatragood newsGovernment of Jammu and KashmirmuktpeethpilgrimageSanitation campaignzero waste managementअमरनाथ यात्राघडलं-बिघडलंचांगली बातमीजम्मू आणि काश्मीर सरकारतीर्थस्थानमुक्तपीठशून्य कचरा व्यवस्थापनस्वच्छ भारत अभियानस्वच्छता मोहीम
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE “मेट्रो कार शेड हा अंहकाराचा नाही, मुंबईकरांच्या सुविधांचा विषय”! – देवेंद्र फडणवीस

Next Post

पर्यटनाला चालना देण्यासाठी बीआरओचा सीमावर्ती भागात २६ कॅफे उघडण्याचा नवा उपक्रम

Next Post
BRO cafes

पर्यटनाला चालना देण्यासाठी बीआरओचा सीमावर्ती भागात २६ कॅफे उघडण्याचा नवा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!