Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लवकरच यूट्युबचे जबरदस्त फीचर होणार लाँच

शॉपिंग करणाऱ्या यूजर्स खास उपयोगी फीचर

January 21, 2021
in लेटेस्ट टेक
0
youtube shopping new feature

 मुक्तपीठ टीम

 

फॅशन ट्रेंड ते मनोरंजन आणि बातमी ते वैज्ञानिक संशोधन आदी सर्व प्रकारची माहिती स्वरुपातले व्हिडिओ बघण्यासाठी आपण युट्यूबची मदत घेतो. पण युट्यूबचे हे नवीन फिचर तुम्हाला माहिती आहेत का?

 

युट्यूब लवकरच आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फिचर लाँच करणार आहे. या फिचरद्वारे यूजर्सना चालू व्हिडिओमध्ये दिसणार्‍या जाहिरातीमधून थेट वस्तू खरेदी करता येईल. म्हणजेच, आता युट्यूब यूजर्सना व्हिडिओ दरम्यान दिसणार्‍या वस्तूंसाठी इतर कोणत्याही शॉपिंग वेबसाइट शोधण्याची आवश्यकता नाही. व्हिडिओ पाहताना यूजर्सना एखादी वस्तू आवडत असल्यास, त्याच वेळी ऑनलाइन शॉपिंग देखील केले जाऊ शकते. शॉपिंग बॅगचे आयकॉन व्हिडिओच्या मध्यभागी यूजर्सना दिसेल. ज्यावर क्लिक करुन खरेदी करता येईल.

 

युट्यूब सध्या या फिचर्सचा प्रयोग अमेरिकेत काही अँड्रॉइड, आयओएस आणि वेब यूजर्सवर करत आहेत. या सुविधेची युट्यूबची चाचणी गूगल सपोर्ट पेजवर शेअर केली गेली आहे. युट्यूबच्या मते, यूजर्सला व्हिडिओद्वारे वस्तू खरेदी करण्याचा पर्याय दिला जाईल. अशा प्रकारे, कंपनी शॉपिंग चॅनेलसारखे आपले प्लॅटफॉर्म विकसित करण्यास सक्षम असेल.

 

 

असे करू शकता युट्यूबवर शॉपिंग

– युट्यूब व्हिडिओमध्ये यूजर्सना शॉपिंग बॅग आयकॉन व्हिडिओच्या खाली डाव्या कोपर्‍यात मिळेल.

 

– त्याच्या मदतीने यूजर्स वस्तू पाहू शकतात.

 

– आपल्याला युट्यूब वर दिसणार्‍या वस्तू खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाइटवर जाण्याची आवश्यकता नाही.

 

– युट्यूबचे नवीन शॉपिंग बटण आल्यामुळे हे कार्य अधिक सुलभ होईल.


Tags: online shoppingyoutubeऑनलाईन शॉपिंगयुट्यूब
Previous Post

“शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडवर बंदी घालणे शक्य नाही, पोलिसांनीच निर्णय घ्यावा!”

Next Post

ग्रामपंचायत उमेदवारांना ॲपद्वारे खर्च सादर करण्याची सुविधा

Next Post
voter app

ग्रामपंचायत उमेदवारांना ॲपद्वारे खर्च सादर करण्याची सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!