Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हैदराबादचे वादग्रस्त आमदार बोलले, तेच योगी आदित्यनाथांनी सुनावलं! माझ्या सभेत बुलडोझर उभे!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
yogi aditya also use buldozer in speech

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं असतानाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या आक्रमक वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, “बघा माझ्या सभेत बुलडोझरही उभे आहेत.” तेलंगणाचे भाजपा आमदार राजा सिंह यांचाही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी उत्तरप्रदेशातील मतदारांना भाजपाला मतदानासाठी धमकावल्याचा आरोप झाला होता. जे भाजपाला मतदान करणार नाहीत, त्यांनी योगी आदित्यनाथांनी मागवलेले बुलडोझर उत्तरप्रदेशकडे निघाल्याचं म्हटलं होतं. तो वादाचा विषय ठरला होता. आता खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच तसं बोलले आहेत.

 

मुख्यमंत्री योगी आदित्यानाथांच्या सुलतानपूरमधील सभेनंतर भाजप नेते डॉ. महेंद्र सिंह यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या रॅलीचे मुख्य आकर्षण रॅलीजवळ लावण्यात आलेले बुलडोझर होते. मुख्यमंत्री योगी यांनी शहरालगतच्या कटकाच्या कार्यक्रमाला संबोधित केले. कार्यक्रमस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी रांगेत पाच बुलडोझर लावले होते. बुलडोझरवर मुख्यमंत्री योगींचे मोठे पोस्टर लावण्यात आले. ज्यावर ‘बाबा का बुलडोझर’ असे लिहिले आहे.

 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बुलडोझर

  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक रॅलीत बुलडोझरचा उल्लेख करत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
  • लखनौमध्ये नुकत्याच झालेल्या सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगींनी सपावर हल्लाबोल केला होता.
  • योगी आदित्यनाथ म्हणाले की, एक्स्प्रेस वे बनवण्यासाठी आणि माफियांविरोधातही बुलडोझर उपयुक्त आहे.

Tags: Chief Minister Yogi AdityanathRaja SinghTelanganaUttar pradesh electionभाजपा आमदार राजा सिंहमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
Previous Post

राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून क्रीडा विषयक पदवी आणि पदव्युत्तर उपक्रम

Next Post

जया बच्चन यांचा सल्ला, मोदी-योगी आदित्यनाथांनी आश्रमात जावं, त्यांचं राजकारणात काय काम?

Next Post
Jaya Bacchan Yogi And modi

जया बच्चन यांचा सल्ला, मोदी-योगी आदित्यनाथांनी आश्रमात जावं, त्यांचं राजकारणात काय काम?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!